Job Alert - @bbcnewsmarathi च्या Digital Journalist जागेसाठी जाहिरात निघाली आहे. ही जागा दिल्लीमध्ये असेल. ज्यांना बीबीसी मराठीसोबत काम करायचं आहे त्यांनी खाली दिलेल्या लिंकवर अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑगस्ट 2023 आहे.
https://t.co/9qOcaNyyCk
काँग्रेसचे महाराष्ट्रातील खासदार बाळू धानोरकर यांचं गुरुग्राम (हरयाणा) इथल्या मेदांता हॉस्पिटलमध्ये निधन झालं. वयाच्या 48 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
#baludhanorkar#congress#Maharashtra