@K138692K@Jaykumar_Gore आरोग्यसेवक 50 % भरती मध्ये हंगामी फवारणी अनुभव अट शिथिल करण्याची परमिशन मा. विभागीय आयुक्तांनी द्यावी असे पत्र ग्रामविकास विभागाने 15.10.24 रोजी काढले असून सुद्धा संभाजी नगर चे विभागीय आयुक्त दिलीप गावडे हे ग्रामविकास विभागाचे पत्राला केराची टोपली दाखवत आहेत.
मा. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार MPSC च्या गोंधळात विद्यार्थ्यांचं भवितव्य पणाला लावत आहे!
मा. देवेंद्रजी,
“डबल इंजिन"च्या फुशारक्या मारण्यापेक्षा लाखो तरुणांच्या स्वप्नांचा आदर करा. हा निष्काळजीपणा नाही, तर थेट विश्वासघात आहे!
तातडीने पारदर्शक निर्णय घ्या, नाहीतर महाराष्ट्राच्या युवाशक्तीचा रोष तुम्हाला भारी पडेल!
@AAPMaharashtra@mpsc_office@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Mpsc_Andolan@degree_holders
@AROGYSEVAK50@CMOMaharashtra@Jaykumar_Gore 6 feb तारखेला औरंगाबाद खंडपीठात #आरोग्य सेवक 50% बाबत सुनावणी HOB वर आहे.सरकारतर्फे affidivat सादर झालेलं आहे त्याबद्दल आभार. 6 feb च्या सुनावणी वेळी ग्रमविकास विभाग ने सचिव/वरिष्ठ लेवल चे अधिकारि यांच्याद्वारे सरकारची बाजु मांडून भरती वरील स्थगिती उठवण्यात यावी
@bhosle20713@CMOMaharashtra@Jaykumar_Gore 6 feb तारखेला औरंगाबाद खंडपीठात #आरोग्य सेवक 50% बाबत सुनावणी HOB वर आहे.सरकारतर्फे affidivat सादर झालेलं आहे त्याबद्दल आभार. 6 feb च्या सुनावणी वेळी ग्रमविकास विभाग ने सचिव/वरिष्ठ लेवल चे अधिकारि यांच्याद्वारे सरकारची बाजु मांडून भरती वरील स्थगिती उठवण्यात यावी
@lahanesg11@Dev_Fadnavis@Jaykumar_Gore 2023 मधील रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात लवकर मार्गी लावून 2600 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्यावी ही विनंती
भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवून गोरगरीब उमेदवारांना न्याय मिळावा हीच माफक अपेक्षा 🙏
विश्वास आहे साहेब आपण न्याय देणार
@Dev_Fadnavis@Jaykumar_Gore@cbawankule
@lahanesg11@Dev_Fadnavis@Jaykumar_Gore 2023 मधील रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात लवकर मार्गी लावून 2600 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्यावी ही विनंती
गोरे साहेब हे सर्व शेतकरी गोरगरीब कुटुंबातील मुल आहेत तुम्ही त्यांना न्याय देताल ......
@RRPSpeaks 🔥रोहित पवार साहेब 🔥
आरोग्य सेवक 50%
👉वर्षानुवर्ष अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची आणि नियुक्ती साठी सरकारने सत्व परीक्षा घ्यायची असच काहीसं आरोग्य सेवकांच्या बाबतीत घडतं आहे. नियुक्तीची वाट पाहणाऱ्या आरोग्य सेवकांबाबत सरकारने आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णय घेणे अपेक्षीत