कृषी विभागातील 2021 आणि 2022 मधील नियुक्तीच्या प्रतीक्���ेत असलेल्या 417 राजपत्रित अधिकाऱ्यांचे नियुक्ती आदेश उद्या रविवारी निर्गमीत होतील.
कृषी मंत्र्यांनी रविवारी कार्यालय त्यासाठी सुरू ठेवण्याचे आदेश दिलेत.
धन्यवाद @dhananjay_munde @dr_prashantsb सर
@dr_prashantsb साहेब आपण न्या. याचिका निकाली काढण्यासाठी तत्परतेने पुढाकार घेऊन ती निकाली लावली....आणि आमच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा केला....तसाच तुम्ही आम्हाला आजच नियुक्ती देऊन आमचा पण दसरा हसरा कराल अशी आपल्याकडून विश्वासार्ह आशा आहे😊.
@dr_prashantsb सर, कोर्ट केस मध्ये आपण केलेल्या सहकार्याबद्दल आभारी आहोत. आपणास विनंती आहे की 15 महिन्यापासून प्रलंबित कृषीसेवा 2021 ची नियुक्ती आजच तात्काळ देऊन आम्हाला आणि आमच्या गरीब कुटुंबांना उपकृत कराल, एवढीच माफक अपेक्षा आहे. धन्यवाद...
सदर उमेदवार कृषी सेवा परीक्षा 2021-22 चे उमेदवार असून मागील 15 महिने नियुक्तीची वाट पाहत आहेत. त्यात दोन आंदोलन, कोर्ट केस एवढे सगळे टप्पे पार पाडून मागील 6 दिवसापासून मुंबईत आंदोलन करत आहोत.
@VijayWadettiwar सदर उमेदवार कृषी सेवा परीक्षा 2021-22 चे उमेदवार असून मागील 15 महिने नियुक्तीची वाट पाहत आहेत. त्यात दोन आंदोलन, कोर्ट केस एवढे सगळे टप्पे पार पाडून मागील 6 दिवसापासून मुंबईत आंदोलन करत आहोत.
विविध संवर्गातील ६२३ पदांसाठी MPSC परीक्षा २०२२ मध्ये झाली होती.जानेवारी २०२४ मध्ये मुलाखत आणि गुणवत्ता यादी आयोगाकडून जाहीर करण्यात आली होती.
पूर्व परिक्षेपासून आजपर्यंत जवळपास दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. अजूनही अंतिम निकाल तसेच नियुक्ती होण्यास किती कालावधी जाईल याबाबत अनिश्चिता आहे. निवड झालेले बहुतांश अधिकारी हे नोकरीवर रुजू होण्याच्या प्रतीक्षेत असल्यामुळे गुणवत्ता यादीत येऊन ही बेरोजगार आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक सामाजिक विवंचनेला आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
निवडणुकीपूर्वी बिल्डर, कंत्राटदार, आमदार तसेच जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपयांचे शासन निर्णय काढण्यात व्यस्त असलेल्या सरकारने नि��ाशेत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत विचार करावा आणि तातडीने त्यांना नियुक्ती द्यावी ही आमची सरकारकडे मागणी आहे.
कृषी सेवेचे 400 अधिकारी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करत आहेत. यांनी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत पास केलेली आहे.सोबतच यांचे पोलीस वेरिफिकेशन व डॉक्युमेंट वेरिफिकेशन सुद्धा झालेले आहे. यांना तात्काळ नियुक्त्या द्या.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2021 व 2022 मध्ये कृषी विभागात निवड झालेल्या 417 उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग न्यायालयाच्या निर्णयामुळे मोकळा झाला असला तरी प्रत्यक्ष नियुक्त्या प्रदान करण्यात प्रशास���ीय बाबींना व विहित प्रक्रिया पूर्ण करण्यास अवकाश लागणार आहे, हे या उमेदवारांच्या शिष्टमंडळास आज समजावून सांगितले. तसेच ज्या गतीने न्यायालयीन प्रक्रियेचा पाठपुरावा केला त्याच गतीने त्यांची नियुक्ती प्रक्रिया पार पाडू असे आश्वासित केले.
#एमपीएससी #MPSC #mpscstudentprotest