30 सितंबर आख़िरी तिथि थी #UPS लेने की, मगर एक लाख केंद्रीय कर्मी भी इसके लिए तैयार नहीं हुए। कर्मियों को #OPS ही चाहिए।रही बात #CAPF की तो इनकी सख्त ड्यूटी का अंदाजा लगा सकते हैं।दिल्ली उच्च न्यायालय ने इन्हें ओपीएस दिया, मगर सरकार ने रोक दिया।
#OPSFORCAPF#NoNPS_NoUPS_OnlyOPS
UPS की 50% पेन्शन की हवा निकल गई हैं, कर्मचारी मूर्ख नहीं हैं.. वो सब समझता हैं की UPS में जो लॉलीपॉप दिया गया था वो किसीं को मंजूर नहीं हैं, इसिकारण लगभग 25 लाख केंद्रीय कर्मचारीयों में से मात्र 70 हजार ने (3%) UPS को चुना हैं।
#NoNPS_NoUPS_OnlyOPS
खूप खूप धन्यवाद राहुल जी🙏हा मुद्दा घेतल्याबद्दल @NDTVMarathi व आपले मनःपूर्वक आभार.. NPS मध्ये कर्मचाऱ्यांचे नुकसान आहे,भविष्य असुरक्षित आहे।कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षितता देण्यासाठी जुनी पेन्शन योजना(OPS)लागू करणे हाच एकमेव पर्याय आहे..NPS असो व UPS/GPS,या फसव्या योजना आहेत.
जिनको भ्रम है कि #पुरानीपेंशन घर में बैठकर मिलेगी, कृपया वे महाराष्ट्र के भाइयों का संघर्ष देखें, मासूम बच्चा पिता के संघर्ष का साक्षी बना है,और ,,,लोग एक धरने में जाना होता है तो ज्ञान बांटते हैं, ज्ञान नहीं साथ चाहिए !
#OPS#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण@vijaykbandhu@VinayakChauthe
आणखी एक उपोषणकर्ते श्री राजीव गावंडे यांची ही तब्बेत चिंताजनक.. ऑक्सिजन लेवल कमी झाल्य���ने रुग्णालयात दाखल.. आत्तापर्यंत 5 उपोषणकर्ते हॉस्पिलाईज्ड..
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण दिवस 5 वा.
(update 6 oct 2024, 12.10 pm ) #वर्धा #पुरानी_पेन्शन_आमरण_अनशन
#OPS_Hunger_Strike
जुनी पेन्शन आमरण उपोषणाच्या 5 व्या दिवशी अन्न पाणी त्यागल्याने एकेका उपोषणकर्त्यांची तब्बेत चिंताजनक बनली आहे..
2 दिवसांपासून पाणी त्यागल्याने परिस्थिती गंभीर.. उपोषणस्थळी हजारों कर्मचारी दाखल.. शासनाविरोधात आक्रोश..
@mieknathshinde @PawarSpeaks
@AUThackeray @NANA_PATOLE @lokmat @News18lokmat
निःशब्द..🫡 एक दिव्यांग भगिनी अश्या परिस्थितीतही उपोषण स्थळी दाखल..😢
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण#वर्धा
( उपोषण स्थळावरून LIVE..
update 6 oct 2024, दुपारी 1.30 वा.)
एक लढाई उपोषणकर्त्यांची सुरुय आणि दुसरी लढाई ही बाहेर सुरुय.. कारण आमच्या उपोषणकर्त्यांनी 5 दिवसांपासून अन्न आणि गेल्या 2 दिवसांपासून पाणी पिले नाहीय.. त्यामुळेच सर्वजण इथे आपोआप येत आहेत, जे घरी आहेत तिथून प्रार्थना करीत आहेत, फक्त प्रत्येकाच्या मनाची व्याकुळता त्यांना बोलून दाखवता येत नाही.. आज अख्ख्या महाराष्ट्रातील साडेआठ लाख NPS बांधव तसेच स���स्त 18 लाख कर्मचारी काळजीत आहेत, सोबतच शासनाविरोधात संतप्त आहे..
@aajtak @abpmajhatv @indiatvnews @mieknathshinde
@AUThackeray @Awhadspeaks
@bbcnewsmarathi
उपोष��कर्ते श्री राजीव गावंडे यांची प्रकृती चिंताजनक.. कधीही हॉस्पिटलमध्ये दाखल करणार अशी परिस्थिती.. पण त्याही परिस्थितीत पाणी घेण्यास नकार..
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण
5 वा दिवस 11.55 am , 6 oct 2024
#जुनी_पेन्शन_आमरण_���पोषण दिवस 5 वा..
(update 6 Oct 2024, 10.00 am )
कसं विचारू की बरे आहात का.?😢
वर्धा जुनी पेन्शन आमरण उपोषणाचा आज 5 वा दिवस उजाडला.. काल पासून तर तुम्ही पाणी सुद्धा घेतलं नाहीय.. एकवेळ चहा मिळाली नाही तर जीव कासावीस होतो, तुम्ही 5 दिवसांपासून अन्नत्याग केला आहे, काल दिवसभर , काल रात्र आणि आज सकाळपासून म्हणजे जवळपास 36 तासांपासून तुम्ही पाणी सुद्धा पिले नाहीत.. आम्ही गेल्या 5 दिवसांपासून तुमच्या सोबत आहोत पण तरी देख��ल तुमच्या शरीराला होणाऱ्या वेदना या केवळ तुम्हीच समजू शकतात.. पण तुमच्या मनाच्या वेदना या आमच्या वेदना आहेत , महाराष्ट्रातील 18 लाख कर्मचाऱ्यांच्या वेदना आहेत.. जुन्या पेन्शन साठी चा अन्नत्याग व जलत्याग तुमचा हा त्याग वाया जाणार नाहीय.. सलाम आपल्या इच्छाशक्ती ला..आपण सर्व 17 उपोषणकर्त्यांना सलाम.. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा शिलेदार असल्याचा अभिमान सुरुवातीपासूनच होता पण तो आज अजून वाढला..
पण आता एकच विनंती की आपण आता थांबा.. आजचा दिवस हा फारच गंभीर आहे, तुमचे जीव आमच्यासाठी महत्वाचे आहेत..
महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बांधवांनी आपल्या बांधवांच्या तब्बे��ीसाठी आई भवानी जगदंबे कडे प्रार्थना करा असे ही मी आवाहन करतो..
आपलाच
विनायक चौथे
जुनी पेन्शन OPS आमरण उपोषण समर्थनार्थ चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर ला आक्रोश मोर्चा..💥
वर्धा येथे उपोषणकर्त्यांनी 4 थ्या दिवशी जलत्याग ही केल्याने राज्यभरा��ून विविध माध्यमातून तीव्र पडसाद.
(update 5 Oct 2024,2.00 pm )
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण
#पुरान_पेन्शनी_आमरण_अनशन @lokmat