Nifty - EOD analysis for study purposes. 📚
📉Potential setups today:
1. Breakdown of CPR (Fail)
2. Breakdown of CPR, EMA, and opening range
3. Rejection from EMA
4. Breakdown of PDL
#nifty#Nifty50
Retweet appreciated. 🙏
शहर नियोजन आणि मूल्य निर्धारण सेवा (श्रेणी १, गट ब) संवर्गातील १००% रिक्त पदे भरण्यात यावीत अशीही विनंती मा मुख्यमंत्री महोदयांना यावेळी केली. तपासून यासंदर्भातील प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना त्यांनी अ. मु. स. (नगरविकास) यांना दिल्या आहेत.
3/3
करायला ४ महिने लागले तसेच परीक्षार्थींना अभ्यासासाठी एकाही प्रकाशकाची पुस्तके अद्याप उपलब्ध झाली नसल्याची बाब मा मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तात्काळ तपासून कार्यवाही करण्याच्या सूचना अ. मु. स. (सेवा) यांना दिल्या आहेत.
सहाय्यक नगर रचनाकार, महाराष्ट्र
2/3
आज मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी यांची भेट घेऊन राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ पासून लागू करण्यात यावा अशी विनंती त्यांना केली. राज्यसेवा परीक्षा पद्धती बदलण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मराठीतील सुधारित अभ्यासक्रम घोषित
1/3
@InfoNashik @surmayu
Please check if we can also make such arrangements with restrictions on saturday-sunday. Since the coming 17-18 July is the last marriage muhurth(date)
The situation in Malegaon is getting out of control. People are not following the lockdown. At least 25 cases of Corona are coming out daily.we demand military #MalegaonDemandsMilitary
Why should people who are following the lockdown suffer because of people who are not not following.. Let the army be deployed.. Let us stand for our City..
#MalegaonDemandsMilitary