माझे मित्रबंधु @adv_bhoite हे पुणे बार असोसिएशन (वर्ष 2025 - 26) या निवडणुकीत खजिनदार पदाकरिता निवडणुक लढवत आहेत.
तरी कृपया आपले आशीर्वाद रूपी मत देऊन त्यांना खजिनदार पदावर निवडून देऊन आपल्यासाठी काम करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती..!
🚩 जगद्गुरु संत तुकोबारायांच्या पालखीचे निवडुंगा विठोबा मंदिर पुणे येथे याचि देही याचि डोळा दर्शन लाभले.
श्री तुकाराम महाराजांसमोर नतमस्तक होऊन आत्मिक आनंद आणि सुखाची अनुभूती झाली.
यावेळी माझे सहकारी ॲड.प्रतिक नागवडे हे ही सोबत होते.
Heartfelt Tribute to Udaybabu Shah Saheb on his 1st Death Anniversary !! 🙏💐
It is well said by shree Samartha Ramdas Swami that ;- “देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी। मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥ मना चंदनाचे परी त्वां झिजावे। परी अंतरीं सज्जना नीववावे॥
' हे राज्य व्हावं ' हि कुठल्यातरी कल्पोकल्पित अन् तथाकथित "श्री" ची नव्हे तर राजमाता आऊसाहेब जिजाऊंसारख्या एका मुत्सद्दी,प्रचंड धैर्यशील अन् लढवय्या "स्त्री" ची इच्छा होती म्हणून स्वराज्य घडलं!
जय जिजाऊ!
Karan Sunil Mane
Indian emblem permanently imprinted on the surface of moon. As tyres of rover have this imprint and there is no air on moon, these marks will be forever. 🇮🇳
“Beware of overconcern for money, or position, or glory. Someday you will meet a man who cares for none of these things. Then you will know how poor you are.” Rudyard Kipling