@degree_holders@bhimanwar 🔴🔥 MPSC ची Drug Inspector परीक्षा रद्द होऊ शकते,
तर
PMC आणि MMRDA रद्द का होत नाही. 🧐😠
समान नियम, समान निकष आणि सर्वांसाठी समान न्याय हवा!
✅
महाराष्ट्र सेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचे आज अमेरिकेचे भारतातील राजदूत Sergio Gor यांनी कौतुक केले,छान!
आता महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेची ही अवस्था पहा:
नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यातील पळसन येथे अतिदुर्गम भागात आदिवासी विकास विभागाची माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी ही आश्रमशाळा आहे.
येथे ४४० मुले-मुली आहेत. या विद्यार्थ्यांना जमिनीवर झोपावे लागते. विद्युत पुरवठ्याची व्यवस्था नसलेल्या व्हरांड्यात आणि पाण्याच्या टाकीजवळ रात्रीच्या अंधारात उघड्यावर या मुलांना स्वत:चे कपडे धुवावे लागतात.
बारा किलोमीटर अंतरावरील मानी आश्रमशाळेच्या सेंट्रल किचनमधून जेवणाचा पुरवठा होतो, हे जेवण थंड व निकृष्ट दर्जाचे असते.
पळसन आश्रमशाळेच्या आवारात दीड-दोन महिन्यात शिक्षक व विद्यार्थ्यांनी सात ते आठ साप पकडले आहेत. गडचिरोलीत सर्पदंशाने नुकताच तीन मुलींचा मृत्यू झालेला आहे, असे असतानाही पळसनप्रमाणेच अनेक आश्रमशाळांबाबत आदिवासी विकास विभागाकडून बेफिकीरी सुरूच आहे. नाशिकच्या पालकमंत्र्यांनी फक्त शहरात चमकोगिरी न करता अतिदुर्गम भागाकडेही लक्ष द्यावे.
आदिवासी विकास मंत्रालयाचा कोट्यावधीच्या निधी जातो कोठे?
@Dev_Fadnavis@PMOIndia
@MMRDAOfficial मार्फत ही खासगी कंपनी मार्फत घेण्यात आलेली पहिलीच परीक्षा होती परंतु विद्यार्थ्यांनी अशा खूप साऱ्या परीक्षा दिल्या आहेत त्यामुळेच सर्व विद्यार्थ्यांनी एकमुखाने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीमार्फत चौकशी समिती नेमण्यात यावी ही मागणी केली होती व
MMRDA भरतीतील गोंधळानंतर चौकशी समिती नेमली जाते.
मग PMC JE भरतीत विद्यार्थ्यांनी आंदोलन करून पुरावे दिले, गंभीर तक्रारी केल्या, तरी PMC अजूनही गप्प का?
पुरावे समोर असताना चौकशी न करण्यामागे नेमकं कारण काय? PMC ने तातडीने स्वतंत्र चौकशीचे आदेश द्यावेत.
@navalMH@PMCPune#PMCJE
अभ्यासाचा काहीही संबंध नाही अशा लोकांना @MMRDAOfficial परीक्षेत टॉपर केलेले आहे, मुंबई, अहिल्यानगर, ठाणे, सोलापूर सहित घोटाळे करण्यासाठी नागपूर हे परीक्षा केंद्र देण्यात आले होते, याची न्यायालीन चौकशी होणे गरजेचे आहे. यशाचा एकमेव मार्ग नागपूर परीक्षा केंद्र
@DrSanMukherjee
नागपूर याच परीक्षा केंद्रावर टॉपर्स कसे काय?
आम्ही अत्यंत्य आत्मविश्वासाने सांगू शकतो की @MMRDAOfficial च्या पेपर मध्ये १९० पेक्षा जास्त मार्क पडूच शकत नाहीत. जे विद्यार्थी १२ ते १५ तास अभ्यास करतात त्यांना पडले नाहीत.
उत्तर द्या @DrSanMukherjee#MMRDA_SCAM
@Dhananjay4INC आज तुम्ही घेणार असलेल्या पत्रकार परिषदेत आणि आज Tak वर होणाऱ्या Live चर्चेत PMC JE भरतीतील कथित गैरप्रकाराचाही मुद्दा ठामपणे मांडावा, ही विनंती. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या गंभीर प्रकरणावरही स्पष्टपणे चर्चा होणे गरजेचे आहे. PMC JE प्रकरणाकडे दुर्लक्ष करू नका. 🙏
शाळेत जाणाऱ्या चिमुरडीने डोंबिवली मधील रस्त्याचे वर्णन इतके सुंदर केलं आहे,फ्री बंजी जॅम्पिंग...
डोंबिवलीत विकासाची सगळी इंजिन घुसली आहेत ना, त्याची या चिमुरडीने पोल खोल केली हो..
#डोंबल्याचाविकास