@mybmc@mybmcWardS
Vikhroli is facing severe water logging due to rains. Roads are submerged and traffic is at a standstill and daily the commuters are struggling. Please clear the water and ensure proper drainage at the earliest.
@mumbaimatterz
It has come to my attention that corruption is taking place in the queue for darshan of Kashi Vishwanath Temple with the help of @Uppolice & temple priests. The UP Police on duty there is behaving rudely with the devotees and devotees of Lord Vishwanath.
@myogiadityanath@dgpup
@narendramodi@AmitShah@Dev_Fadnavis@KiritSomaiya@ShelarAshish@mybmc@CPMumbaiPolice@MumbaiPolice बांगलादेशात हिंदूंवर अमानुष अत्याचार सुरू असताना, मुंबईच्या विक्रोळी परिसरात
@mybmcWardS ला हप्ता द्या आणि काहीही करा — अशी परिस्थिती इथे वर्षानुवर्षे सुरू आहे.
गुलशन ज्यूस सेंटरसह अनेक ठिकाणी नारळपाणी व ज्यूस सेंटर, तसेच फळे-मासे विक्री करणारे बेकायदेशीर बांगलादेशी खुलेआम व्यवसाय करत आहेत. वर्षानुवर्षे तक्रारी करूनही BMC S Ward कडून एकही ठोस कारवाई झालेली नाही.
गरिब हिंदूचा ठेला उचलायला BMC प्रशासनाला क्षणाचाही विलंब होत नाही,
पण आजवर एका बांगलादेशीवरही केस करण्यात आला आहे का?
उत्तर सर्वांना माहीत आहे — मोठ्या प्रमाणात हप्ता पोहोचतो.
हे सरळसरळ कायदा-सुव्यवस्थेचे अपयश आणि पक्षपाती कारभार आहे.
आता तरी तात्काळ चौकशी व कठोर कारवाई होणार का, की जनता आवाज उठवल्यावरच जाग येणार?
#Vikhroli #SWard #BMC #GulshanJuiceCenter #NariyalPani #JuiceCenter #IllegalBangladeshis #LawAndOrder #ActionNow #Mumbai
@RaviDadaChavan माननीय महोदय,
आपण केलेले रेल्वे स्टेशन चे काम अप्रतिम व *वंदनीय* आहेच पण आत शिरल्यावर जनतेला जो उन्हाचा व पावसाचा त्रास होत आहे त्या बद्दल ही लवकरात लवकर काहीतरी उपाय योजना करून पत्रे/ शेड चे काम करून घेणे ही तितकेच गरजेचे आहे
@RaviDadaChavan माननीय महोदय,
आपण केलेले रेल्वे स्टेशन चे काम अप्रतिम व निंदनीय आहेच पण आत शिरल्यावर जनतेला जो उन्हाचा व पावसाचा त्रास होत आहे त्या बद्दल ही लवकरात लवकर काहीतरी उपाय योजना करून पत्रे/ शेड चे काम करून घेणे ही तितकेच गरजेचे आहे .
कोकणचा भुमिपुत्र असून कोकणच्या विकासासाठी गेल्या अनेक वर्षांपासून झटत आलो आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणाच्या विकासाची सुवर्णसंधी मला पालकमंत्री या नात्याने मिळाली. या संधीचा सुयोग्य वापर करून कोकणात रोजगारनिर्मिती आणि पर्यटन क्षेत्राच्या वाढीसाठी अनेक प्रयत्न करत आहे.
याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून कोकण रेल्वे मार्गावरील १२ प्रमुख रेल्वे स्थानक परिसरांतील जोडरस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि सुशोभिकरणाचे काम गेल्यावर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हाती घेतले. त्यानंतर वर्षभरात गतिमान पद्धतीने हे काम पूर्णत्वास नेण्यात आले. ९ ऑगस्ट २०२४ रोजी कणकवली, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी रेल्वे स्थानक परिसरांचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर आज कुडाळ रेल्वे स्थानक परिसराचे देखील लोकार्पण करण्यात आले.
कोकणातील प्रमुख रेल्वे स्थानक परिसरांना एअरपोर्टचा लुक मिळत असून यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने कोकणाकडे आकर्षित होतील. यामुळे आपल्या कोकणाला जगाच्या पाठीवर एक वेगळी ओळख मिळेल.
#Sindhudurg #Kudal #KudalStation #KokanRailway #PWD #Maharashtra