I propose to set up a committee under the Finance Secretary to look into the issue of pensions & evolve an approach which addresses needs of employees while maintaining fiscal prudence to protect common citizens.
- Smt @nsitharaman speaking on The Finance Bill 2023 in LS. (1/2)
राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत आमदार कपिल पाटील आणि इतर सदस्य यांचा तारांकित प्रश्न आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं छापील उत्तर.
अर्थसंकल्पीय अधिवेशन l शुक्रवार, दि. ३ मार्च २०२३
#जुनीपेन्शन#OPS#OldPensionScheme