माननीय उच्च न्यायालय मुंबई मार्फत 2018 मध्ये झालेल्या भर्ती मध्ये 1400 मुलांना नियुक्ती पासून वंचित ठेवण्यात आलेले आहे.. जे न्याय मंदिर आहे.. जिथे सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याच काम केल जात. अशा न्याय मंदिर ��धील 1400 मुलांना नियुक्ती पासून वंचित ठेवून एक प्रकार अन्यायच केला