अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी
महाराजांच्या जयंतीनिमित्त
सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा
जय भवानी - जय शिवाजी..!🚩🚩🚩
Many Congratulations to the artists who made this record breaking Rangoli on over 2.5 acres at #Latur District Sports Complex.
प्रतिसरकार स्थापन करणारे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील धाडसी नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांना आणि त्यांच्या क्रांतिकारी कार्याला स्मृतिदिनी विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, उपेक्षितांच्या, शोषितांच्या अंधःकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बहुजणांचे उद्धारकर्ते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन ! #BabasahebAmbedkar