रायगड प्राधिकरणातला भ्रष्टाचार चव्हाट्यावर! चौकशीची मागणी
एकच धून 6 जून चा बोजवारा. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्याला पण यांनी सोडल नाही. महाराजांनी काय शिक्षा दिली असती. World heritage चा दर्जा दिलेला महाराजांचा किल्ला ज्या व्यक्तीच्या हातात दिलाय त्याला संडास बांधता आले नाहीत?
महायुती सरकारच्या काळात रायगड प्राधिकरणाची स्थापना झाली व त्यासाठी सहाशे कोटींची तरतूद करून त्यापैकी आजपर्यंत अडीचशे कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाले आहेत. या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत कोल्हापूरचे संभाजी. आज नऊ वर्षानंतर फक्त टॉयलेटसाठी जवळपास दहा कोटी रुपये खर्च होऊनही काल ६ जून २०२६ रोजी झालेल्या सोहळ्यासाठी संडासाची सोय नव्हती. सोहळ्यासाठी आलेल्या हजारो महिला,मुलींना जागा मिळेल तिथे नैसर्गिक प्रातर्विधी उरकावे लागले आहेत त्यामुळे आज रायगडावर ठिकठिकाणी मानवी विष्ठेचे ढीग साठले आहेत. अडीचशे कोटी रुपये खर्च करूनही साधं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झालेली नसल्याने गडावर पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांचा ढीग साचला आहे. नाणे दरवाजा दुरुस्तीसाठी आजपर्यंत जवळपास पन्नास ते साठ लाख रुपये खर्च करून फक्त पन्नास दगडी बसवल्या आहेत, म्हणजे एक दगड बसवण्याचा खर्च एक लाख रुपये आला आहे. या भ्रष्टाचाराला नेमका कुणाचा आशीर्वाद आहे ?
राज्य सरकारने ही समिती बरखास्त करून यात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी.
तुषार दामगुडे
@Dev_Fadnavis@ShelarAshish@RaviDadaChavan@cbawankule@abpmajhatv@LoksattaLive@BJP4Maharashtra@bbcnewsmarathi@pudharionline
@RiyajShaha59325@shivanigokhale हिंदूच्या बापाचा च आहे हा देश ...ज्यांनी धर्माच्या नावाखाली दोन देश घेतले त्यांनी हक्क नाही वाजवायचा ... गप गुमान बसायचं
@RiyajShaha59325@shivanigokhale या आधी सरकार याच गोष्टींवर लक्ष देत होत. पण मुस्लिम समाजाने गैरसमज केला होता की त्यांच्या च बापाचा देश आहे कुठे ही मझार...आतंकवादी हमले
Best wishes to Uttar Pradesh Chief Minister, Yogi Adityanath Ji on his birthday. His work towards the state’s progress is noteworthy. He has always focused on improving the quality of life for people and ensuring all-round growth. Praying for his long and healthy life.
@myogiadityanath
आज बांद्र्यात साधा 1BHK भाड्याने घ्यायचा म्हटलं तरी महिन्याला किमान ७०-८० हजार रुपये मोजावे लागतात.
अशा प्राइम भागात रेल्वे स्टेशनजवळ तब्बल 57000 स्क्वेअर फूट जागेवर अनधिकृत बांधकामं करून लोक जवळपास ३० वर्षे फुकट राहत होते. या अतिक्रमणांमध्ये ४-४ मजली मशिदी, झोपडपट्ट्या आणि इतर बांधकामं उभी होती. काही ठिकाणी तर बाथटबदेखील सापडले.
या कारवाई साठी देवाभाऊ आणि मुंबई पोलिसांचे मनापासून अभिनंदन !
गोवंशाच्या कुर्बानीची ही जाहिरात ज्याने कोणी दिली आहे, त्याचा छडा लावून पोलिसांनी त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी. ही निव्वळ जिहादी मानसिकता असून हिंदूंना अपमानित करण्याचा प्रयत्न आहे.
@CPMumbaiPolice
ज्यांनी भांडारकर फोडली,शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना छळले,संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणण्यास विरोध केला,औरंग्याचे उद्गतीकरण केले, हिंदुद्वेष, जातीयद्वेष पसरविला आणि कायम संघ परिवारावर गलिच्छ आरोप करीत आले!सरकारचे डोके ठिकाणावर आहे का????
धर्मवीर नांव न लावता पत्रिका बनवली आहे
Some youths were repeatedly abusing Lord Ram, Mata Sita and Lord Shiva on social media in Vasco, Goa.
Hundreds of local Hindus gathered, filed a police complaint and demanded strict action against the perpetrators.
Sanatan Dharma will not be insulted in our own land!
जुल्म के साये में लब खोलेगा कौन,
अगर हम भी चुप रहे तो फिर बोलेगा कौन?
बीजेपी हिंदू विरोधी शासन के खिलाफ आवाज बुलन्द करे।
लिखते जाए
#RealeseGautamKhattar
Gautam Khattar has just been arrested for his remarks on St. Xavier who boasted of deriving great pleasure in seeing Hindu idols and temples being demolished. Gautam's brother is already in jail in connection with the same case.
I stand with @GautamKhattar. And so should you.