#उरण । उरणचे आमदार श्री.महेश बालदीजी यांच्या घरी येण्याचे मला आमंत���रण मिळाले होते.उरणमध्ये पशुचिकित्सा शिबीर व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्ताने उरणला गेलो होतो.
पहिल्यांदाच बालदीजींची भेट झाली व अनेक विषयांवर चर्चा झाली.त्यांना मा.मोदी साहेबांचे "पंतप्रधान ते प्रधानसेवक" हे काॅफिटेबल बुक भेट दिले.ते मुळचे राजस्थानचे व माहेश्वरी समाजातून येतात.उरण येथे फक्त बालदींचा एकच माहेश्वरी समाजातील परिवार आहे परंतू त्यांचा सर्वांशी असलेले संपर्क आणि सतत कार्यरत असल्यामुळे त्यांना विधानसभेचे हे आमदारपदाचे तिकीट मिळालेले आहे.
विशेष असे वाटले की आजही त्यांचे राजस्थानमधील पुष्कर येथे गाव असुन तेथे त्यांची शेती आहे व ते गावाकडे नियमितरित्या जात ��सतात.दुसरी गोष्ट आवडली ती म्हणजे त्यांच्या घरात आजही मारवाडी भाषेत संवाद साधला जातो.भेटून अतिशय आनंद झाला.माहेश्वरी समाजाचा व्यक्ती या पदापर्यंत जातो व येवढे चांगले कार्य करतो आहे हे पाहून अभिमान वाटला.
याप्रसंगी माझ्यासमवेत ��ंडियन आॅईल अदानी व्हेंचर्सचे सीओओ आमचे मित्र अतुल खराटेजी,योगेश बजाज,डाॅ.नितीनजी मार्कंडेय,राहुल जगताप होते व तेथे नवनियुक्त झालेले भाजपा सभापतींची देखील भेट झाली.
श्री.शेखर मुंदडा
अध्यक्ष: महाराष्ट्र गोसेवा आयोग
@PMOIndia @narendramodi @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Pankajamunde @RaviDadaChavan @ChDadaPatil @BJP4Maharashtra @BJP4India
@MaheshBaldi @KharateAtul
पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण व कृतीसत्र शिबिर उत्साहात संपन्न...
महा एन.जी.ओ.फेडरेशन व इंडियन ऑईल अदानी व्हेंचर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण व कृतीसत्र शिबिर” हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन व अध्यक्षस्थानी मी होतो.कार्यक्रमास मा.अतुल खराटे (सीईओ व्हीपी गॅस विभाग) तसेच मा.श्री.महेश बालदी (आमदार, उरण म��दार संघ),मा.महेश म्हात्रे (सभापती उरण), डॉ.नितीन मार्कंडेय (अशासकीय सदस्य, महाराष्ट्र गोसेवा आयोग),योगेश बजाज यांची सन्माननीय उपस्थिती ��ाभली.
याशिवाय विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी,अधिकारी व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरामध्ये पशुसंवर्धन, गोसंवर्धन,पशू आरोग्य,आधुनिक व्यवस्थापन पद्धती तसेच पशुपालकांसाठी उपयुक्त अशा विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनामुळे उपस्थित पशुपालक, शेतकरी व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.
कार्यक्रमाचे आयोजन महा एन. जी. ओ. फेडरेशन व इंडियन ऑईल अदानी व्हेंचर्स यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व मान्यवर, उपस्थित नागरिक, पदाधिकारी व सहकार्य करणाऱ्या संस्थांचे आयोजकांनी आभार मानले.
श्री.शेखर मुंदडा
अध्यक्ष: महाराष्ट्र गोसेवा आयोग
संस्थापक: महा एनजीओ फेडरेशन
@KharateAtul
संघ को समझना इतना सरल नहीं है, संघ के काम को समझने का प्रयास करना चाहिए.
दुनिया में इतना बड़ा स्वयंसेवी संगठन मैंने तो नहीं सुना.
@PMOIndia@narendramodi@narendramodi_in
Great show ! Adani Ports and SEZ is leading the port based infrastructure for country
Highly appreciate your leadership and driving ability Karan Ji .
@AdaniKaran
Excited about our latest move! Acquiring #GopalpurPort will further strengthen our presence on the east coast. This, coupled with our hinterland connectivity, solidifies our commitment to being a world-class integrated ports & logistics partner for our customers.
@Adaniports #Adani #AdaniPorts
A good interaction with the business community of Nagpur.
Noted their enthusiasm about the opportunities in our nation as interactions with the world are growing every day.
नागपूरच्या व्यापारी वर्गाशी छान संवाद.
भारताचा जगाशी परस्परसंवाद दिवसेंदिवस वाढत असताना आपल्या देशातील उभरत्या संधींबद्दलचा त्यांचा उत्साह लक्षात घेतला .
निमन्त्रण…
22 जनवरी को अयोध्य��� में होने वाले प्रभु श्री राम लला के प्राण प्रतिष्ठा समारोह के लिए, श्रीराम जन्मभूमि मंदिर निर्माण समिति के अध्यक्ष नृपेन्द्र मिश्रा जी और विश्व हिन्दू परिषद के अंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार जी ने आज दिल्ली में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जी को निमंत्रित किया।
Happy to share that the Adani Group continues to execute on its historic pledge in support of @wef’s @1t_org platform and ambition to plant a trillion trees by 2030. Of this global WEF pledge, we are committed to plant 100 million trees by 2030, one of the most ambitious pledges by an Indian corporate globally. Already at 29 million, we continue to give our best for enhancing biodiversity, climate resilience, and rural livelihoods. Our goal: 37 million mangroves on India’s coasts and 63 million inland trees. #COP28
https://t.co/eftgkuVS6A