#चला_महसूलला_जाग_आणूया
पुढील वर्षी पासून राज्यसेवा मुख्य परीक्षा लेखी स्वरूपात होणार आहे.
आजवर तयारी केलेल्या बहूपर्यायी स्वरुपातून राज्यसेवा ही शेवटची संधी असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने जागा वाढवण्याची गरज आहे.
सर्व पदांच्या रिक्त जागांची पदभरती राज्याशासनाने करून
@PSamratSakal सरकारी नोकरीत करियर घडवू इच्छिणाऱ्या लाखो मुला-मुलींनी राज्य सरकारकडं सातत्यानं आपली बाजू मांडली. सत्ताधारी, इच्छुक सत्ताधारी आज जी धावपळ करीत आहेत, त्याच्या तुलनेत किंचित कृती केली असती, तर त्यांचं करियर घडलं असतं
#चला_महसूलला_जाग_आणूया
घोषणा १००% पदभरतीची, जागा राज्यसेवा १६१,STI ७७
घोषणाजीवी सरकारने कृतीजीवी होऊन राज्यसेवा परीक्षा २०२२ साठी सर्व रिक्त जागांची मागणीपत्रके द्यावीत
STI साठी १००० जागांची पदे आयोगाकडे पाठवावीत!
#चला_महसूलला_जाग_आणूया@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@bb_thorat
सरकारी नोकरीत करियर घडवू इच्छिणाऱ्या लाखो मुला-मुलींनी राज्य सरकारकडं सातत्यानं आपली बाजू मांडली. सत्ताधारी, इच्छुक सत्ताधारी आज जी धावपळ करीत आहेत, त्याच्या तुलनेत किंचित कृती केली असती, तर त्यांचं करियर घडलं असतं
#चला_महसूलला_जाग_आणूया