सरकारी नोकरीत करियर घडवू इच्छिणाऱ्या लाखो मुला-मुलींनी राज्य सरकारकडं सातत्यानं आपली बाजू मांडली. सत्ताधारी, इच्छुक सत्ताधारी आज जी धावपळ करीत आहेत, त्याच्या तुलनेत किंचित कृती केली असती, तर त्यांचं करियर घडलं असतं
#चला_महसूलला_जाग_आणूया

2 वर्षापासून राज्य सरकारने 2.50 लाख पदे भरली नाहीत. #MPSC कडे जून 2022 पर्यंत मागणीपत्र पाठविण्याची मागणी करत #अनिलगलगली यांनी @CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@bb_thorat कडे विनंती केली आहे की लाखों विद्यार्थी आपल्या कारवाईची प्रतीक्षा करत आहेत. सर्व 24 संवर्गास न्याय दयावा.

हे पण तुमच्या जनतेचे च काम आहे .. कधी देणार नोकऱ्या .. कधी देणार मग्निपत्र.. रोजगार नाही मत नाही..४ लाख मतदार आणि १६१ जागा ... ये तो ना इंसाफी है..
@bb_thorat@AUThackeray@OfficeofUT
@RohitPawarSpeak
#चला_महसूलला_जाग_आणूया
#चला_महसूलला_जाग_आणूया
कित्येक विभागात जागा रिक्त असताना फक्त 161 जागांची राज्यसेवेची जाहिरात काढता,
3 वर्ष झालेत उपजिल्हाधिकारी तहसीलदार dysp या वर्ग 1 च्या जागा आलेल्या नाहीत, परिपूर्ण जागांचे मागणीपत्रक #mpsc ला लवकर पाठवा🙏 🙏
@AjitPawarSpeaks@bb_thorat@AUThackeray
काय सरकार, काय महसूल मंत्री, किती बी बोंबला लक्षच द्यायना!
आता फक्त २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसेवा परीक्षा २०२२ मध्ये उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार पदांचा समावेश करा म्हणजे बाकी सगळं ओकेच आही बघा😂
@bb_thorat@AjitPawarSpeaks@bb_thorat#चला_महसूलला_जाग_आणूया