जिल्हा परिषद भरती विविध पदांच्या, आरोग्य भरती आणि इतर पदभरतीमधील खूप उमेदवारांना अजूनही वेगवेगळ्या कारणांमुळे नियुक्ती दिल्या गेलेल्या नाहीत
आचारसंहिता लागणार असल्याने,शासनाला नम्र विनंती.हा प्रश्न मार्गी लवकर लावावा
@mieknathshinde@Dev_Fadnavis@TanajiSawant4MH@girishdmahajan
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा २०२४, संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा २०२४ व समाजकल्याण विभाग २०२३ च्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. राज्यसेवेतील अनेक पदांवर शून्य भरती करण्यात आलेली आहे, किंबहुना ही पदेच गेल्या १० वर्षांत नाहीशी झाली आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सेवांच्या पदांचा आकडा अनुक्रमे २७२ वरुन ११ व ९९७ वरुन २६ वर कोसळला आहे. ही तफावत नक्की कशामुळे आली आहे? करोडोंचा रोजगार निर्माण होणार या आशेवर बसलेल्या तरुणाईच्या तोंडाला सरकार पाने पुसत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तातडीने या परीक्षांच्या तारखा जाहीर कराव्यात. #MPSC @mpsc_office@Mpsc_Andolan
मा. सचिव,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
संयुक्तं राजपत्रित पूर्व परीक्षा 2024, संयुक्तं अराजपत्रित गट ब आणि क पूर्व परीक्षा 2024, समाजकल्याण परीक्षा 2023 परीक्षांच्या किमान अंदाजीत तारखा लवकर जाहीर करून विद्यार्थांना दिशा द्यावी ही नम्र विनंती.
@mpsc_office#DeclareMPSCExamDates
मा. सचिव,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
महोदया,
राज्यसेवा 2024
संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2024
समाजकल्याण 2023
PSI 2022 शारीरिक चाचणी
पूर्व परीक्षा आणि शारिरीक चाचणी लवकरात लवकर न घेतल्यास पुन्हा पावसाळ्यात घेणे अशक्य
तातडीने तारखा जाहीर कराव्यात
@mpsc_office@Dev_Fadnavis