पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच भारतीय जनतेला इंधनतेल कमी वापरा, सोनं खरेदी करू नका, परदेशी फिरू नका आणि शेतीमध्ये ५०% रासायनिक खतांची कपात करा असे बरेच सल्ले आज दिले आहेत. इराण युद्धाचा परिणाम म्हणून जागतिक अर्थव्यवस्था संकटात असल्यामुळे ही काळजी घ्या असं मोदींनी म्हटलं आहे.
इराण युद्ध तर गेले दोन महिने सुरूच आहे, मग हे सल्ले अचानक आज कसे सुचले? म्हणजे बंगालमध्ये यथेच्छ प्रचार करून झाला, निवडणूक जिंकून झाली, मस्तपैकी शपथ समारंभ झाला आणि आता फावल्या वेळातले धंदे म्हणून जागतिक राजकारणाची दखल घेऊया असा पंतप्रधानांचा कार्यक्रम दिसतो! पूर्ण वेळ पक्षाचा प्रचारक म्हणून फिरायचं आणि जमेल तेव्हा देशाची आर्थिक धोरणे बघायची यालाच आजकाल देशभक्ती म्हणतात काय?
आणि ही अचानक ५०% रासायनिक खतांची कपात करा हा नक्की कसला सल्ला आहे? यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न आणि देशाची खाद्यसुरक्षा दोघांनाही धोका निर्माण होऊ शकतो! सेंद्रिय शेती वगैरे श्रीमंत लोकांनी आपल्या टेरेसवर करायचे चोचले आहेत, भारतासारख्या जगातल्या सर्वात मोठ्या लोकसंख्येला पोसण्यासाठी रासायनिक खतांचा पुरेसा पुरवठा शेतकऱ्यांना होणं अत्यंत गरजेचं आहे. पंतप्रधानांनी सल्ले द्यायच्या पूर्वी आपण या देशाचे पंतप्रधान आहोत, एखाद्या व्हॉट्सॲप ग्रुपवर कसलेही फॉरवर्ड फिरवणारे खुशालचेंडू स्वयंसेवक नाही याचं तरी भान ठेवलं पाहिजे होतं!!
देशाचे पंतप्रधान परराष्ट्र धोरणाचे - भारतीय अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे मुद्दे हे असे पार्ट टाईम काम असल्यासारखे निवडणुका संपल्यावर हातात घेतात आणि त्यातही उपाययोजना म्हणून हे असले विचित्र सल्ले लोकांना देतात ही अत्यंत खेदजनक बाब आहे...
- मकरंद देसाई
८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते ! परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती ! नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या !
असो . . .
मुळात भाषावार प्रांतरचना या देशात का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच माहीत असावा असे आम्ही समजतो !
भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे.
दक्षिणेत कर्नाटक ते तामिळनाडू इथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहेत. तिकडे पश्चिम बंगाल असो, पंजाब असो अगदी गुजरात असो, तिकडे पण ही भावना आहे.
ही भावना नक्की काय आहे हे कधी भागवतांनी समजून घेतली आहे का? जेंव्हा देशातील ४ / ५ राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जातात, तिकडे आगाऊपणा करतात, तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून, तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात, तेंव्हा स्थानिकांच्यात रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो. याला तुम्ही आजार म्हणणार? आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरला आहे. गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेंव्हा पळवून लावलं तेंव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत? असेच धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथे जाऊन का नाही दिलेत ?
मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित कण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते. काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भय्याजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं. मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत मुळात पडायचंच कशाला?
संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण म्हणून अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये. आणि पडायचंच असेल तर देशभरात हिंदी (जी मुळात राष्ट्रभाषा नाही ) लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा.
आणि यात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजायचा प्रयत्न करू नका. मी अनेकदा सांगितलं आहे की ज्या वेळेस हिंदूंवर हल्ला होईल तेंव्हा आम्ही हिंदू म्हणून आमच्याकडून जे काही करणं शक्य होईल ते आम्ही करूच ! रझा अकादमीच्या दंगलीविरोधात मोर्चा काढणारा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करणारा, तसेच हिंदू सणांच्या वेळी मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावणे आणि मोठमोठ्याने डिजे लावून नागरिकांना त्रास होत असताना त्या विरोधात भूमिका घेणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष होता. जे चूक ते चूकच हे आम्ही ठासून बोलतो. तसं मोहनराव आपण कधी बोलणार ? हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात जो धिंगाणा सुरु आहे , उत्तर भारतात कावड यात्रांमधे बिभत्स पद्धतीने महिलांना नाचवले जाणे , तसेच २०१४ ला बीफ एक्सपोर्ट मधे जो आपला देश ९ व्या क्रमांकावर होता तो आज दुसऱ्या क्रमांकावर आलाय आणि आपल्या देशात गोहत्येचं राजकारण करून जो तमाशा सुरू आहे आणि त्यातून माथी भडकवली जात आहेत त्यावर तुम्ही कधी बोलणार? त्या व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारला खडे बोल कधी सुनावणार?
असो. तुम्ही काय करावं हे तुमच्यापाशी. आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे.
या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच, तशाच त्या महाराष्ट्रात देखील राहणारंच ! हे आमचं स्वत्व आहे आणि त्याबद्दल जेव्हा जेव्हा असे प्रसंग उभे राहतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्र त्वेषाने उभा राहील !
राज ठाकरे ।
भ्रष्ट, स्वार्थी, नैतिकता नसलेल्या, लुटारु पुरुष पुढाऱ्यांनी सुरू केलेल्या मोहिमेत बायका कशा सुस्त आणि चुकीच्या आहेत अस सांगत आहेत हे दोन स्कॉलर्स
#मराठी
एक स्त्री असूनही पुरुषाने नोंदविलेल्या या मताशी मी सहमत आहे.
अनेक वेळा स्त्रियांच्या चुकीच्या वागण्यावर टीका केल्याने मी स्त्रियांचा रोष ओढवून घेतला आहे. विशेषत पुरोगामी म्हणवून घेणार्या स्त्री व पुरुष यांनी माझ्या लिखाणाला विरोध केला होता.
समुपदेशन घ्यायला येणार्या पुरुषांची संख्या "8 पुरुष-2 स्त्रिया" अशी आहे.
मराठी स्त्रियांनी त्यांच्या पूर्वजांच्या उपकारांची जाणीव ठेवली नाही.शिक्षण, मताधिकार व आर्थिक स्वातंत्र्य या गोष्टी काहीही न करता पदरात पडल्या आणि त्याचे महत्व बहुसंख्य स्त्रियांना वाटत नाही.
उलट पुरुषांनी स्त्री शोषण करण्यासाठी तयार केलेल्या गोष्टी लोकप्रिय करण्यात स्त्रियाच पुढे आहेत उदा Instagram 🤷🏽♀️
कारण ही पूर्वाश्रमीची भूमी आहे, इथे एखादं रक्ताचं नातं सापडेल
पण इथे हल्ले झाले, लोक मारले गेले तेव्हा ख्वाजाजी बोलणार होते पण त्यांच्या मुखात खाजा की बालुशाही अस काहीतरी होतं म्हणे
जी आपली पूर्वाश्रमीची भूमी नाही
जे आपले कदाचित रक्ताच्या नात्याचे नाहीत
त्यांच्याविषयी एवढी आत्मियता, तेही एक धर्म आहे म्हणून बरी नव्हे ख्वाजाजी
खरं तर एवढी आत्मियता भारता विषयी हवी होती
A major boost to Pune’s public transport network.
Cabinet approves Phase-2 of Pune Metro (Lines 4 & 4A) connecting various areas of the city. This decision ensures faster and more comfortable commute for the people of Pune, which is an important centre for growth and innovation.
https://t.co/NMaGdmOZhI