आपणास वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा! ईश्वर आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सदैव जनता सेवेची ऊर्जा प्रदान करो, हीच प्रार्थना.
आपण केलेल्या आवाहनाचा आदर करून, यंदा कोणताही हार, पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू न देता, आपल्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा मी संकल्प करत आहे. आपल्या 'एक झाड, एक जबाबदारी' या संदेशाला प्रतिसाद म्हणून मी स्वतः एक झाड लावून त्याच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी घेत आहे.
संत तुकोबा म्हणतात की विठ्ठलाचे पवित्र रूप पाहताना त्यांना अतुलनीय सुख ���िळते. डोळ्यांना भरपूर आनंद आणि तृप्ती मिळते, अशी अनुभूती येथे व्यक्त झाली आहे. “डोळ्यांची भूक न वजे” म्हणजे जीवनभर मनापासून पाहिल्याने त्यांना देवाचे रूप पाहण्याची तृप्ती मिळाली आहे; त्यापेक्षा अधिक काही पाहण्याची इच्छा नाही. देवाचे दर्शन हेच जीवनातील खरी संपत्ती आहे. #आषाढी वारी #वारकरी संप्रदाय
#पंढरपूर
करमाळा तहसील मधील 20 कोटींचा अपहार नियोजित संघटित शासकीय रॅकेट आहे. या मध्ये वर्ग 1,2,3 मधील किमान 30+अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राजकीय, प्रशासकीय दबाव आणि तपास मर्यादा अ��ल्याने स्थानिक प्रशासना मार्फतची चौकशी रद्द करण्यात यावी.
मा. देवेंद्र फडणवीस, मा. बावनकुळे आणि मुख्य सचिव महसूल यांना विनंती आहे कि :
1) या विषयी एक उच्चस्तरीय चौकशी समितीची नियुक्ती करावी.
2) संपूर्ण अपहराचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे.
3)दोषी अधिकाऱ्यावर शासकीय निधीचा गैरवापर आणि पदाचा गैरवापर या अंतर्गत गुन्हे दाखल करून
शासकीय निधीची वसुली करण्यात यावी.
#karmala scam #Heigh level inquiry
#Marath news
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@cbawankule @maharevenue @InfoDivPune
@bbcnewsmarathi @TV9Marathi
@News18_marathi @SakalMediaNews @lokmat @Tukaram_IndIAS @MahaDGIPR @officeofUT @RRPSpeaks @bjp4Maharastra @infosolapur
करमाळा तहसील मधील 20 कोटींचा अपहार नियोजित संघटित शासकीय रॅकेट आहे. या मध्ये वर्ग 1,2,3 मधील किमान 30+अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राजकीय, प्रशासकीय दबाव आणि तपास मर्यादा असल्याने स्थानिक प्रशासना मार्फतची चौकशी रद्द करण्यात यावी.
मा. देवेंद्र फडणवीस, मा. बावनकुळे आणि मुख्य सचिव महसूल यांना विनंती आहे कि :
1) या विषयी एक उच्चस्तरीय चौकशी समितीची नियुक्ती करावी.
2) संपूर्ण अपहराचे फॉरेन्सिक ऑ��िट करण्यात यावे.
3)दोषी अधिकाऱ्यावर शासकीय निधीचा गैरवापर आणि पदाचा गैरवापर या अंतर्गत गुन्हे दाखल करून
शासकीय निधीची वसुली करण्यात यावी.
#karmala scam #Heigh level inquiry
#Marath news
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@cbawankule @maharevenue @InfoDivPune
@bbcnewsmarathi @TV9Marathi
@News18_marathi @SakalMediaNews @lokmat @Tukaram_IndIAS @MahaDGIPR @officeofUT @RRPSpeaks @bjp4Maharastra @infosolapur
काय झाले .... एकाच तालुक्यातून 350 निवेदने. (रेकॉर्ड ब्रेक तक्रारी )करमाळ्याच्या गतिमान तहसीलदार शिल्पा ठोकडे कोणालाच दाद देत नाहीत. ��ता फक्त महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचा मान पडतोय का ते पहायचंय.
काय झाले .... एकाच तालुक्यातून 350 निवेदने. (रेकॉर्ड ब्रेक तक्रारी )करमाळ्याच्या गतिमान तहसीलदार शिल्पा ठोकडे कोणालाच दाद देत नाहीत. आत�� फक्त महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचा मान पडतोय का ते पहायचंय.
मा. मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री आमदारांनी चौकशी मागितली लगेच कारवाई आणि शेतकऱ्यांनी मागितली की दुर्लक्ष.या भ्रष्ट अधिकाऱ्यांना शेतकऱ्यां��े रक्त पिण्यासाठी मोकळे सोडले आहे का?
या विषयी सोलापूर DC यांनी प्राथमिक चौकशीत कारवाई सोडून अंतर्गत collusion करत कुठल्याही लीगल प्रोसेस फॉलो न करता क्लीन चिट देत आहेत. मी मारल्या सारखं करतो.. तू रडल्या सारखं कर
या विषयी सोलापूर DC यांनी प्राथमिक चौकशीत कारवाई सोडून अंतर्गत collusion करत कुठल्याही लीगल प्रोसेस फ���लो न करता क्लीन चिट देत आहेत. मी मारल्या सारखं करतो.. तू रडल्या सारखं कर
मा. मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री आमदारांनी चौकशी मागितली लगेच कारवाई आणि शेतकऱ्यांनी मागितली की दुर्लक्ष.या भ्रष्ट अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे रक्त पिण्यासाठी मोकळे सोडले आहे का?