@SoniyaGandhiIND @RahulGandhi भारतमाता जो विचित्र काळ आणि कळ सहन करत आहे..त्याची अगोदरच भविष्यवाणी करणारा एकमेव भविष्यवेत्ता..भारतमातेच्या सबंध अंगाखांद्यावर पायी खेळलेला वाटसरू..द्वेषाने भारलेल्या वातावरणात प्रेमाने माणूस जोडण्याची सवय जडलेल्या आमच्या सहृदयी नेतृत्वाला वाढदिवसाचे अभिष्टचिंतन..❤️
#राहुल_गांधी
@rautsanjay61 चंद्रपूर महापौर मित्र पक्षांच्या वरील अति विश्वास नडला ,काँग्रेस पक्षाच्या कोणत्याच नगरसेवकाने पक्ष विरोधात मतदान केले नाही , त्या मुळे पक्षातील कोणाला दोषी धरण्याची गरजच नाही , मित्र पक्ष यांनी शब्द पाळला नाही ,परभणीत चंद्रपूर चा बदला घेतला पाहिजे का?
प्रभाग १८ मध्ये नगरसेवक पदाचे अधिकृत काँग्रेस उमेदवार नयन तरवटकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचा योग आला.
प्रभाग १८ मध्ये यंदा एकतर्फी काँग्रेसचं जोरदार वातावरण आहे.
विकास, विश्वास आणि जनतेच्या ताकदीवर
👉 या वेळी काँग्रेसलाच मतदान करा! ✋
भारत के लिए निडर होकर फैसले लेने और हर परिस्थिति में देशहित को प्रथम रखने की प्रेरणा मुझे दादी से ही मिली है।
उनका साहस, देशभक्ति और नैतिकता आज भी मुझे अन्याय के ख़िलाफ़ मज़बूती से खड़े होने का हौसला देती हैं।