@Deepakk75058621 sir You are worthly known for your valuable assistance towards students from time to time, kindly provide an update on the status of junior Engineer Recruitment? Thousands of unemployed engineers are waiting for it.Please Do the needful @CMOMaharashtra#WRD_JE
@samant_uday साहेब #MIDC जाहिरात प्रसिद्ध होऊन एक वर्ष होऊन गेले परंतु आणखी परीक्षेचा पत्ता नाही.कृपया वेळापत्रक जाहीर करून लवकरात लवकर परीक्षा घेण्यात यावी. विद्यार्थी एक वर्षापासून अभ्यास करत आहेत.
@BaliramDoleyINC @Dhananjay_AAP @AbhTri_@CMOMaharashtra @
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks वाह रे त्रिमूर्ती सरकार रिक्त जागा भरायला वेळ नाही मग हा खेळ खंडोबा कशासाठी?? मानलं राव गार्डन मिस्त्री & पदवीधर अभियंता सारखाचं वेतन 10,000/- हे काय चालयय ! लगीनघाई की खुची बाई ! मुंबई मनपा त 52921 जागा रिक्त !
@midc_india जाहिरातीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐. आज MIDC जाहिरातीचा पहिला वाढदिवस. MIDC जाहिरात आता एक वर्षाची झाली.वेळापत्रकाची वाट पाहणाऱ्या तमाम बेरोजगार उमेदवारांकडून एक वर्षाच्या झालेल्या जाहिरातीस खूप खूप शुभेच्छा.@midc_india@samant_uday#MIDC
@Deepakk75058621 "Respected Kapoor Sir, we have been waiting for the WRD JE recruitment for 897 posts for the past four years. We humbly request you to expedite the process by modifying the service entry rules to allow degree/diploma holders. Please make efforts to release the advertisement soon.
@PMCPune कनिष्ठ अभियंता पदाची जाहिरात १६ जानेवारी ला आलेली होती आता ६ महिने उलटून गेले तरी परीक्षेचा अद्याप पत्ता नाही. कृपया लवकरात लवकर परीक्षेची तारीख जाहीर करावी अन्यथा परीक्षा घेण्यासाठी विद��यार्थ्यांना आंदोलनं करावे लागेल.
@mieknathshinde @CMOMaharashtra
गेल्या 10 वर्षात कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आपला ???????
मा. @mieknathshinde साहेब
स्पर्धा परीक्षा उमेद��ार "लाडके" नाहीत काय??
1.राज्यसेवा जाहिरात 2024
🔶 जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या परीक्षेतून महत्वाचे संवर्ग जाणूनबुजून वगळण्यात आले आहेत. आंदोलने करून 2 attempt मिळवले म्हणून ते वाया कसे जातील यावरच 2023 ला भर दिला व 2024 ला देखील पुनरावृत्ती होत आहे.
🔷 उपसंचालक ( आदिवासी विभाग) हा संवर्ग फक्त show piece म्हणून राज्यसेवेत आला आहे काय? गेल्या कित्येक वर्षात एकदाही हे जाहिरातीत दिसले नाही.2024 मध्ये तर�� येणार का?
🔶 काँग्रे�� सरकारने 10 वर्षांपूर्वी काढलेल्या जाहिरातीत
उपजिल्हाधिकारी :-44 पदे
पोलीस उपाधीक्षक:- 40
तहसीलदार:-34
ना.तहसीलदार:- 227
सहा.गटविकास अधिकारी:-100
असे आकडे दिसायचे
🔶आता तब्बल एक दशकानंतर हे आकडे "शून्य शून्य" /ZERO/भोपळा का झाले????????????
यासोबतच
मुख्याधिकारी गट:- अ व ब
शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी इत्यादीसह सर्व महत्वाचे संवर्ग या जाहिरातीतून का गायब झाले ?????
🔶 @RVikhePatil साहेब लक्षात आहे ना काँग्रेस मध��ये असताना कसे दणक्यात जाहिरात यायच्या.
आपण महसूलमंत्री म्हणून राज्यसेवेत उमेदवारांच्या हाती आपल्या विभागाच्या प्रत्येक संवर्गाच्या "शून्य शून्य " जागा काढून "भोपळे" देत आहात तरी आमच्याकडून आपणास "महसूल दिनाच्या " तीन अंकी शुभेच्छा.
🔷1,50,000 पदभरतीचा गाजवाजा केला ना मग त्यातील फक्त 1% सामान्य ��ाज्यसेवा ला द्यायला काय अडचण आहे???????????
सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागा
2. संयुक्त अराजपत्रित गट-ब व क जाहिरात 2024
🔶 फेब्रुवारीत नियोजित असणारी जाहिरात 6 महिन्यानंतर देखील प्रसिद्ध करण्यास सरकार अपयशी ठरले आहे.
जाहिरात तर दूरच साधी परीक्षेची तारीख जाहीर होत नाहीये.
हेच का आपले अच्छे दिन???
🔷 काँग्रेस सरकार ज्याप्रमाणे
PSI :- 1869 पदे
STI :- 1090 पदे
असे दणक्यात जाहिरात प्रसिद्ध करत होते तसे आकडे या 2024 जाहि��ातीत दिसणार आहेत काय??
तसेच इतर सर्व गट- ब व क संवर्गाची जास्तीत जास्त पदांची जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्याचे निर्देश द्यावेत अशी सर्व उमेदवारांतर्फे विनंती करतो.
3. #MPSC कृषी जाहिरात 2024
🔶 दोन वर्षापासून ही जाहिरात प्रसिद्ध न झाल्यामुळे कृषी पदवीधर अत्यंत तणावात आहेत.
पूर्ण जुलै महिना हे विद्यार्थी सरकारकडे यासाठी विनंती,आर्जव करत आहेत.पण सरकारला बेरोजगारांचे काहीही देणंघेणं उरलेलं नाही.
258 जागांचे मागणीपत्रक ��ाठवण्यासाठी इतकी चालढकल व टोलवाटोलवी कशासाठी सुरु आहे???
🔶 पाठपुरावा केला असता अधिकारी वर्ग वेगळीच अडचण सांगतात, मंत्री महोदय उमेदवारांना वेगळंच बोलतात.
हे कमी की काय म्हणून
20 दिवसापूर्वी आपले आमदार Tweet करून सांगतात की,
' मुख्यमंत्री महोदय सकारात्मकआहेत,त्यांनी GAD ला तात्काळ मागणीपत्रक #MPSC कडे पाठवण्याचे निर्देश दिले आहेत "
एक महिन्यात खेळ मांडून ठेवला आहे कृषी पदवीधरांचा.
काय ठरवलं आहे नेमकं ह्यांचं????
तात्काळ याची स्पष्टता द्यावी.
विनाकारण त्यांना ताटकळत ठेवून
त्यांची दिशाभूल करणे बंद करावे.
24 दिवसावर परीक्षा आली आहे.
4. जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदाच्या भरतीसाठी कोणता मुहूर्त शोधला आहे?? सेवाप्रवेश नियम बदलण्याची कार्यवाही इतकी का लांबत आहे?
जाहिरातीची वाट बघणाऱ्या अभियंतांना या सर्व प्रश्नांची उत्तरे कधी मिळणार आहेत?
5. @mybmc चे
कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता तसेच इतर पदभरती प्रक्रिया लवकरात लवकर करण्याचे निर्देश मा.मुख्यमंत्री महोदयांकडून देण्यात आले होते.अद्याप त्याची अंमलबजावणी व कार्यवाही का केली नाही हे एक कोडंच आहे.
#BMC व जलसंपदाच्या या पदभरती जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहेत??
की मुद्दाम असा उशीर करून आचारसंहिता सुरु होईपर्यत लांबवण्याचा plan सुरु आहे?
6. 🙏🙏🙏🙏
सरकार येतील् ,जातील
पक्ष फुटतील ,वेगवगेळ���या आघाडी ,युती होतील.
परंतु आपल्या गर्जा महाराष्ट्रातील या युवक - युवतींना न्याय कोण देणार??
त्यांच्या आयुष्यातील उमेदीची वर्ष
अक्षरशः वाया गेली आहेत व जात आहेत. आपण कसे भरून काढणार आहोत हे ???????
🔶मा.मुख्यमंत्री महोदय आपणास या सर्व उमेदवारांतर्फे नम्र विनंती करतो
"जरा यांच्याकडे पण लक्ष द्या "
त्यांना त्यांच्या हक्काचं जे आहे ते द्या.
नौकरीची संधी हा त्यांचा मूलभूत हक्क आहे याचा सरकार��ा विसर पडता कामा नये.
हा सर्व इतिहास आपल्याच नावावर लिहिला जाणार आहे.
धन्यवाद
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@NANA_PATOLE
@ssaunik
@AjitPawarSpeaks
@dhananjay_munde
@atullondhe
@maha_governor
@kharge
@RahulGandhi @chennithala @TV9Marathi @abpmajhatv @zee24taasnews @saamTVnews @News18lokmat
@mieknathshinde साहेब आता संयम सुटत चालयाय पोरांचा, रोज 25000 पोरं फोन करतात. खरं तर @IqbalSinghChah2 तुम्ही हा विषय गांभीर्याने घेतला असता तर पोरं जॉइन झाली असती पण असो @mybmc मा.गगराणी साहेब व सैनी साहेब आपण ज्या गतीने कामाला लावलं त्याबद्दल धन्यवाद. 🙏
जलसंपदा विभागाने आयोजित केलेल्या सरळसेवा भरती परीक्षेची सामान्य निवड यादी जाहीर केली आहे. परंतू परीक्षा होऊन 120 दिवस उलटूनही विभागामार्���त तात्पुरती निवड यादी अद्यापही जाहीर केलेली नाही. जलसंपदा विभाग हा वैधानिक असल्याने निवड याद्या लावण्यास कोणताही अडथळा नाही. कोणतीही वैधानिक संस्था ही झालेल्या परीक्षांचे निकाल लावू शकते, फक्त नियुक्ती देऊ शकत नाही, असे "आदर्श आचारसंहितेच्या" मार्गदर्शक तत्वात स्पष्ट केले असतानाही आचारसंहितेचे कारण देऊन हजारो उमेदवारांना विभागाने ताटकळत ठेवले आहे.
उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मं��्री मा.देवेंद्र जी फडणवीस आपण यात लक्ष घालावे व सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून लवकरात लवकर तात्पुरती निवड यादी तथा कागदपत्रे पडताळणी यादी जाहीर करून विद्यार्थ्यांना तात्काळ दिलासा द्यावा..
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AUThackeray
@OmRajenimbalkr
@ShivSenaUBT_
@ShivsenaUBTComm
एका जागेवर एवढं मोठ रॅकेट उघडकीस आले आहे.इतर केंद्रावर सुद्धा हे नक्कीच घडल असणार आहे.
परीक्षा सुरू असताना प्रश्न बाहेर माहित पडून त्याचे उत्तर प्रिंटेड फॉरमॅट मध्ये पुरवणे म्हणजे यात उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा सुद्धा नक्कीच सहभाग आहे,त्याशिवाय हे होऊच शकत नाही.(२/३)
#WCD_Reexam
जलसंधारण विभागातील भरती प्रक्रियेतील घोटाळ्या संबंधात आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे. अजूनही @Dev_Fadnavis साहेबाना पुरावाच पाहिजे का?
झालेली परीक्षा रद्द करा व नव्याने घ्या. निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांचा रोष ओढवून घेणे योग्य होणार नाही (१/३)
#WCD_Reexam