@Shekharcoool5 फक्त एक गोष्ट सांग की आज देखील लोकसभेच्या निवडणुका होतात तेव्हा कोणत्या राज्याचे मतदान निर्णायक ठरते? आणि डिलिमिनिशन बिल पास केल्याने काय फरक पडतो.
@PinCode410501@yadujavalkar@RajeGhatge_M महाराजांचा इतिहास अद्भुत, अतुल्य आहे की त्यांच्या बद्दल भक्तिपूर्ण आदर वाटतो. महाराज जरी आपल्या सारखे व्यक्ती होते तरीही त्यांनी केलेल्या अलौकिक कार्यामुळे त्याना देवत्व प्राप्त होते. कदाचित त्यामुळे इतर कोणत्याही व्यक्ती मधे आपण महाराज पाहू शकत नसू.