@RailMinIndia@CproRailway@Gmwrly@drmbct Kindly post sensible and educated officers in this Virar to Dahanu Section. At present we do not see any sensible persons in this section and therefore the harrassment to the passengers of this section continues.
@DVPravasi@drmbct@Palghar_Police सामान्य जनतेला सोडा हे निगरगट्ट रेल्वे अधिकारी लोकप्रतिनिधींना सुद्धा जुमानत नाहीत.
@Palghar_Police आता तुम्हीच सांगा का? आणि किती दिवस अन्याय सहन करावा?
आणि हो प्रत्येक वेळी पोलिसांची दंडुके शाही वापरून अन्याय सहन केला जाणार नाही.
IDNIA is no more Police State
@DGPMaharashtra
@DVPravasi@drmbct@Palghar_Police लक्षात असू द्या आपण दिलेला शब्द.....मागे कोव्हिडमध्ये जेव्हा रेल रोको झाला होता त्यावेळी आपण रेल्वेचे एजंट बनून कामाला लागले होते. तुमची अधिक्षक म्हणाले होते रेल्वेचे अधिकारी ऐकत नसतील तर आम्हाला सांगा वगैरे..आज इतके दिवस,महिने झाले अधिकारी कुणालाही जुमानत नाहीत.
लोकांना जास्तीत जास्त त्रास कसा दिला जाऊ शकतो ह्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पश्चिम रेल्वेचे मुंबई सेंट्रल डिव्हिजन.
९३००६ DRD-CCGलोकल हि गाडी बिनडोक अधिकाऱ्याने ८.३४ पर्यंत केळवे रोड येथे सायडिंगला काढून ठेवली होती.
२८ते ३५ मिनिटे गाडी उशिराने चालवून नक्की काय साध्य होणार? @drmbct
93031 दादर (18.00 HRS) डहाणू लोकल दादर स्थानकात येताच प्रवाशांना उतरू देण्याअगोदरच,चढणारे प्रवासी ठोस्या बुक्यांनी मारहाण,धक्काबुक्की करत गाडीत चढतात.आज 30/08/23 रोजी अक्षरशः लहान मुले व महिलांना ढकलत गाडीत चढले.
या विकृत मानसिकतेला लगाम बसला पाहिजे.
@drmbct@rpfwr1@grpmumbai
@CproRailway@drmbct@RailMinIndia We fail to understand whether Railway is to cater passengers or please the Minister? Or Government?Whether interests of daily passengers are given preference or long distance passengers?
The Dahanu Road - Vaitarna section of @WesternRly is arguably the most poorly managed section on the entire Mumbai Suburban Line.
Things like rampant unplanned cancellations, successive late-running trains, and nightmarish time tables is not the exception but the norm here.
In the quoted tweet: Scenes from today morning when WR decided it would be a good idea to cancel a morning peak hour service.
7.05 Ex DRD-VR EMU लोकल रद्द करून डहाणू वैतरणा लोकांचा जीव धोक्यात घालून विकृत आनंद घेणाऱ्या पश्चिम रेल्वे प्रशासनाचा जाहिर धिक्कार.
परप्रांतीय अधिकारी स्थानिकांच्या जीवावर उठलेले आहेत.
लोकप्रतिनिधींना सुद्धा जुमानत नाहीत.
@raosahebdanve@DVPravasi@drmbct@CMOMaharashtra
उघड्या डोळ्यांनी पालघर ची नागडी आरोग्य व्यवस्था पाहत बसायचे.......
घटना दिनदर्शिका प्रकाशित केली तर फक्त बाधितांची नावे बदललेली दिसतील.
बाकी सांगायचे तर फक्त रिपिट टेलिकास्ट ..........
पालघर आरोग्य यंत्रणेचा धिक्कार असो.
@CMOMaharashtra@TanajiSawant4MH@RaviDadaChavan