. #संगणकपरिचालक यांच्या प्रश्नांसाठी गेली चार वर्ष मी सातत्याने भांडतो आहे. त्यांच्या न्याय्य मागण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहे. मात्र सरकार दखल घेत नाही. @_DigitalIndia डिजीटल महाराष्ट्राच्या वलग्ना करणाऱ्या सरकारला आता संगणक परिचालकांची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे.
आम्हाला पण पोट आहे, आमची पण काही स्वप्न आहेत, केव्हा येणार आमचे अच्छे दिन फक्त एकच मागणी, आय.टी महामंडळात नियुक्ती. नाहीतर मुंबई जाम. एकच मिशन, हिवाळी अधिवेशन. #संगणकपरिचालक
. #संगणकपरिचालक यांच्या प्रश्नांसाठी गेली चार वर्ष मी सातत्याने भांडतो आहे. त्यांच्या न्याय्य मागण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहे. मात्र सरकार दखल घेत नाही. @_DigitalIndia डिजीटल महाराष्ट्राच्या वलग्ना करणाऱ्या सरकारला आता संगणक परिचालकांची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे.
साहेब संगणक परिचालकांचे आयुष्य भकास केलेत त्याचा जाब विचारायला आम्ही येतोय येत्या २७ नोव्हेंबर ला..
जो पर्यंत आय.टी. महामंडळात नियुक्ती मिळत नाही तोंपर्यंत मुंबई सोडणार नाही मग जीव गेला तरी बेहत्तर..
#संगणकपरिचालक@PMOIndia
@Dev_Fadnavis@Pankajamunde@abpmajhatv@TV9Marathi यांनी वेळोवेळी खोटी अश्वासने आम्हाला दिली आणि संगणक परीचालकानची फसवणूक केली. प्रश्न सोडवण्याऐवजी नागपुर मोर्च्यांवर लाठीचार्ज केला. हेच का अच्छे दिन. याचा सर्व हिशोब आम्ही मुम्बई मध्ये मागणार...
#संगणकपरिचालक