मा.@mrhasanmushrif साहेब csc - spv प्रकल्पात सुमारे 392 कोटींचा भ्रष्टाचार व गैरप्रकार करणाऱ्या या कंपनीला महाराष्ट्रातून हद्दपार करा व संगणकपरिचालकांना कर्मचारी दर्जा व अर्थसंकल्पात तरतूद करून किमान वेतन देऊन न्याय द्या.@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks#संगणकपरिचालक
मा.उद्धवजी ठाकरे साहेब,@OfficeofUT मुख्यमंत्र्यावर हक्कभंग आणण्याची गरज नाही आपणच आता मुख्यमंत्री आहेत.त्यामु��े योग्य निर्णय घेऊन संगणकपरिचालकांना न्याय द्या.
#संगणकपरिचालक
मा मुख्यमंत्री ,उद्धव ठाकरे साहेब व मा.उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री पवार साहेबानी मागील आंदोलनास भेट देऊन आमचे सरकार आल्यानंतर डिजिटल महाराष्ट्र करणाऱ्या #संगणकपरीचालक प्रश्न पूर्ण करतो, पण या अर्थसंकल्पात कसलीच तरतूद न��ही @dhananjay_munde @AjitPawarSpeaks
मी एक #स���गणकपरिचालक असुनमाझी @U_Thackeray @CMOMaharashtra यांना नम्र विनंती आहेकी तुम्हीगेल्या अधिवेशनाच्या वेळेस आम्हाला आझाद मैदान येथे शब्द दिला होताकी आम्हाला महाराष्ट्र आयटी मंडळात सामावुन घेण्यास शासनाला भाग पाडू परंतुतुम्ही दिलेला शब्द अजुनपूर्ण केला नाही.@dhananjay_munde
मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या आंदोलनाला आज भेट दिली. डिजिटल इंडियाचा नारा जपणारे जे संगणक परिचालक सत्तेवर बसवु शकतात तेच तुम्हाला सत्तेतुन खाल��� खेचु शकतात, असा कडक ईशारा मी सरकारला दिला. @ATatkare @SiddheshwarMun7
मा.@Dev_Fadnavisसाहेब शासनाने निर्णय घेणे गरजेचे आहे,जो पर्यंत निर्णय होणार नाही तो पर्यंत राज्यातुन हजारोंच्या संख्येने आलेले संगणकपरिचालक मुंबई सोडणार नाहीत,आपण पोलिसां मार्फत बळाचा वापर करून ���ासन आमचे आंदोलनदडपुन टाकू शकत नाही.@Pankajamunde,@kdhavse,@abpmajhatv
#संगणकपरिचालक