भाजप उमेदवार माधवी लता यांना मिठी मारली म्हणून सैदाबादच्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक उमादेवी निलंबित ⛔
शोभा यात्रेनंतर भाजपचे टायगर राजासिंग विरुद्ध 3 तर माधवी लता यांच्या विरोधात 1 गुन्हा दाखल.
कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आहे,
पण तरीही मोदी हुकूमशाह?
@Mpsc_Andolan आम्हाला तर आहे जॉब... आम्हीं शिकलो... कुठला ही जॉब कऱ्याची तयारी ठेवली... त्यातून एक्सपेरीन्स मिळत गेला.... सेटल होत गेलो.... तुमचया सारखं बोंबा मारत नाहीं बसलो.
आज लोकसभा मतदानाचा पहिला टप्पा 🇮🇳
मतदान करायचा कंटाळा आला असेल तर हा व्हिडिओ आवर्जून बघा, आपोआप तुमच�� पाय मतदान केंद्राकडे वळतील...!!
जय श्रीराम 🚩
#ElectionDay #LokSabhaElections2024