भाजपा नेते, कुशल संघटक, प्रखर वक्ते, देशाचे माजी केंद्रीय मंत��री स्व. प्रमोदजी महाजन यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्याच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
वाघोली येथील कविवर्य श्री.आत्माराम रामदास शेवाळे यांनी माझ्या विषयी स्वयं पूर्तीने रचलेल्या कवितेचे वाचन केले असता त्यांचे व जनतेचे माझ्याविषयी असणारे प्रेमाची जाणीव पुन्हा एकदा झाली..
कार्यकर्ते व सामान्य जनतेची असेच प्रेम काम करण्यास प्रेरणा देत असते ��विवर्य श्री. आत्माराम शेवाळे यांचे मनापासून धन्यवाद..!
आज अहमदनगर येथे कृषी यांत्रिकीकरण व अन्य योजनांतर्गत उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर, औजारे, इतर लाभ वाटप करण्यात आले.
यावेळी महसूल मंत्री मा.ना.श्री. राधाकृष्ण विखे पाटील, आ. रामजी शिंदे साहेब, जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव कर्डिले पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@RVikhePatil
@RamShindeMLA
#Ahmednagar #Farmers #maharashtra #DevendraFadnavis
"हमारी छोरियां भी छोरो से कम नही" पाथर्डी चे आमचे डॉ. नितीन व डॉ. मनीषा खेडकर यांची कन्या कु. आयुषी नितीन खेडकर हिची भारतीय वायू सेनेमध्ये वैमानिक FIGHTER PILOT IN INDIAN AIR FORCE म्हणून निवड झाली आहे त्या बद्दल तिचे अभिनंदन! आयुषी तुझा आम्हाला अभिमान आहे.
#IndianAirForce