@mybmc@mybmcHealthDept @प्लास्टिक,कचरा नाल्यात टाकून लोक मुंबई जलमय करतात.नाले सफाई होत नाही अशी ओरड करण्या पेक्षा कचरा पेटीत टाका मुंबई तुंबणार नाही.आपली मुंबई सुंदर राहण्यासाठी मुंबईकर ही जागृत असले पाहिजेत.प्रत्येक वेळेस पालिकेला दोष का,घर स्वच्छ ठेवताना,मुंबई ही स्वच्छठेवा.
रस्ता कोण कॉन्ट्रॅक्टर खोदतय,कशा साठी,कामाचा कालावधी काय,काही तक्रार असेल तर संपर्क क्रमांक, काही सूचना
नाहीत.बरं रस्ता खोदकाम आवाज,धूळ,माती उडते ती प्रसूती गृह असल्याने नवजात बालकांना, मातांना त्रास होतो.फक्त रस्ते डेड लाईन पाळा काळजी ही घ्या,दादर परिसरात visit घ्या भूषण जी.
@abpmajhatv कल्याण डोंबिवीली,वसई, विरार ,ठाणे ,मुंबई अशा बऱ्याच ठिकाणी फेरीवाला ह्यांनी कब्जा केला आहे. अतिक्रमण करा आणि सरकार कडून अधिकृत जागा ही मागायची..लाख रूपयांची प्रॉपर्टी होते .
कोणीही या ठेला लावा,आणी लखपती बना..कोणाचे हात ओले होतात ह्यात .बेस्ट स्टोरी एबीपी .
आज स्वामी समर्थ यांचे स्मृतिचिन्ह भेट म्हणून स्विकारण्याचे भाग्य मला लाभले. हे मी कायम जपणार आहे... त्यांचे उदात्त विचार आणि शिकवण कोट्यवधी लोकांना प्रेरणा देत आली आहे. त्यांचा आपल्या समाजाप्रति असलेला दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.
@RajuKocharekar@TimeMaharashtra@CMOMaharashtra@Dev_Fadnavis पूर्ण बातमी लोकांना सहज कळेल असे सादरीकरण असल्यानं हे मला आवडीच वाटतंय,उगाच १० बातमी वाचून दाखवून गोंधळ घालण्यापेक्षा बातमी जी लोकांना जाणून घ्यावीशी वाटते ती आपल्या कडून पूर्ण कळते,बातमीच्या आतली बातमी काय हे कळते,हार्दिक शुभेच्छा