कल्याण-ड���ंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) शास्त्री नगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण अत्यंत निषेधार्ह आहे. एक डॉक्टर म्हणून मला माहीत आहे की, रुग्णसेवा ही केवळ एक नोकरी नसून ती मानवतेची ��ेवा आहे. अत्यंत प्रतिकूल आणि तणावपूर्ण परिस्थितीत डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असतात.
या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही माफी दिली जाणार नाही आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.
पक्षाची भूमिकाही याबाबत स्पष्ट आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पक्ष पाठीशी घालणार नाही. दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध पक्षांतर्गतही कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
एक लोकप्रतिनिधी आणि डॉक्टर म्हणून मी KDMC रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत ठामपणे उभा आहे. त्यांच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि निर्भयपणे सेवा देण्याच्या अधिकाराचा आपण ��र्वांनी आदर केला पाहिजे.
#Shivsena #DrShrikantEknathShinde #kallyandombivli
��हाराष्ट्र नवनिर्माण सेना,ठाणे शहर आयोजित भव्य दहिहंडी उत्सवात ३ गोविंदा पथकांनी ९ थरांची सलामी दिली. ३ पथकांकडून एकाच ठिकाणी ९ थरांची सलामी मिळवणारी मनसेची दहिहंडी महाराष्ट्रात एकमेव ठरली. अभिनंदन @avinash_mns व मनसे सहकारी ठाणे शहर. 💐👌
आपला भारत देश स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत परंतु आमचा डोंबिवली मधील आमचा नांदिवली ला रस्ते,विज,आणि पाण्या सारख्या मूलभूत प्रश्नांना कधी स्वातंत्र्य मिळणार..? सरकारं बदलत आहेत पण परिस्थिति जैसेथेच @PMOIndia@CMOMaharashtra@rajupatilmanase@mieknathshinde
मा. राजसाहेब ठाकरे म्हणतात तसं सावरकर हे खरंच भारतरत्नापलीकडचे व्यक्तिमत्व होते.
सर्व���मावेशक विज्ञाननिष्ठ हिंदुराष्ट्राची संकल्पना मांडून इंग्रजांविरुद्ध सशस्त्र क्रांतीचं बंड करून उठणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंतीनिमित्त विनम्र ��भिवादन !
#SwatantraVeerSavarkar #MNS
इतर कार्यक्रमांना गर्दी केलेली चालते पण
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंतीनिम्मित
छत्रपती शिवरायांची मिरवणूकीसाठी परवांगी नाकारली जाते योग्य वाटते का तुम्हाला…? @OfficeofUT@AUThackeray@rajupatilmanase
#शुभारंभ
प्रभाग क��रमांक ११४ भोपर संदप प्रभागातील गायकवाड वाडी येथे पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा कार्यक्रम निधीतून एकूण २ कोटी ३५ लाखांचा निधी मंजूर करून घेतला होता.
#KDMC #MNS
मुंबई मधे जर करोनाचा प्रसार रोखायचा असेल तर लोकांना त्यांचा गावी जाऊद्या आणि तिथला १४ दिवस क्वॉरंटीनचा नियम मोडा निर्बंध असण गरजेचे आहेच पण १४ दिवस अतिच आणि हे निर्बंध ग्रामपंचायत निवडणूकी वेळी कुठे जातात..? @OfficeofUT@CMOMaharashtra@NiteshNRane@PMOIndia
थोड्यावेळा पूर्वी @Om_Loke_10 यांचा विडिओ बघितला.
त्यात त्यांनी मराठी तरुणीची छेड काढणाऱ्या एका परप्रांतीयाला चांगलाच चोप दिला,तेंव्हा आपसूक राजसाहेबांचे हे शब्द आठवले🙂
कालच बोललो होतो राजसाहेबांचा आदेश #महाराष्ट्रसैनिक कधीच खाली पडू देत नाही.
@mnsreport9@mayurmarathe27
@advanilparab कोकणात जाणाऱ्या चाकरमानी मंडळी साठी आवश्यक पास व खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस ना घातलेल्या जाचक अटी शिथिल करण्यात याव्यात. मंजूर आसनव्यवस्थे chya अवघी ५०% प्रवासी वाहतूक करण्या ऐवजी ���५% पर्यंत मर्यादा वाढवावी
रेल्वे लोकल सेवा संपूर्ण बंद करण्याआधी सरकार ने विचार केला पाहीजे व पर्याय म्हणून विशेष लोकल सोडल्या पाहीजे कारण रोज कित्येक रूग्ण मुंबई येथे इतर गंभीर अजारामुळे उपचारासाठी येत असतात
ओम लोके-मनसे रस्ते आस्थापना@rajupatilmanase@RajThackeray@CMOMaharashtra@RailMinIndia
1.ही आजची परिस्थिती,हे आता नेहमीचेच, आता तुम्हीच ठरवां,डोंबिवलीला खरी गरज कुठली आहे.?
ठाणे-डोंबिवली रेल्वे समांतर रस्ता
ठाणे-डोंबिवली मेट्रो
की पाहीजे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन
भिवंडी-डोंबिवली-तळोजा म���ट्रो
का नागरिकत्व कायद्याला समर्थन करणे की विरोध करणे..? @CMOMaharashtra