मी ' माझा बूथ सर्वात मजबूत' महाराष्ट्र संवादसाठी नोंदणी केली आहे. तुम्ही तुमचे प्रश्न आणि सूचना पाठवल्या आहेत का? 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता पंतप्रधान मोदींजी सोबत सामील व्हा, फक्त नमो ॲपवर! #MeraBoothSabseMajboot https://t.co/MsfBx2DUoy
धुळे मतदारसंघातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी व ग्रामीण भागातील जनतेसाठी जलसंजीवनी ठरणारे,सिंचनाचे व पिण्याचे पाण्याचे प्रश्न सोडवु शकणारे,पाणीपुरवठा करण्यास सक्षम असे बहुतांश सिंचन प्रकल्प मार्गी लावुन पुर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे!
आज आपल्या भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस त्यानिमित्त सर्व कार्यकर्त्यांना,समर्थकांना मनःपूर्वक शुभेच्छा!
'राष्ट्र प्रथम' हा विचार असणाऱ्या आपल्या @BJP4India पक्षासाठी अनेक महान विभुतींनी तन,मन,धन दिले आहे आणि वेळप्रसंगी आपले प्राण सुद्धा अर्पन केले.
#BJPFoundationDay#BJP
धुळे मतदारसंघातील आपल्या भारतीय जनता पार्टी च्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा काल संपन्न झाला.मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधान श्री.@narendramodi जी यांचा #अब_की_बार_400_पार चा संकल्प पुर्ण करण्यासाठी धुळे मतदारसंघात विजय मिळवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला