Mpsc आयोगाने लवकर निर्णय घ्यावा ही विनंती.न्याय सगळ्यांना समान भेटला पहिजे. 4thanswerkey लावा नाहीतर ratio वाढवा हा सर्वस्वी तूमचा निर्णय आहे. आणि त्या 86 विद्यार्थीच मनापासून धन्यवाद कारण त्यांच्या मूळ हे प्रकरण बाहेर पडल.@mpsc_office@AUThackeray@RRPSpeaks@CMOMaharashtra
Delighted to host our outstanding medal winners from the Commonwealth Games 2026 at 7, Lok Kalyan Marg. Heard about their experiences from the Games.
Each one of them has made our nation proud through their exceptional performances. Their success will motivate many youngsters.
महाराष्ट्र के जाने-माने शिक्षाविद्, समाजसेवी व पूर्व राज्यपाल डॉ डी. वाई. पाटील जी का निधन दुःखद है। शिक्षा और स्वास्थ्य क्षेत्र में अहम योगदान देने वाले डॉ पाटील जी का जीवन जनसेवा के लिए सदैव समर्पित रहा। ईश्वर दिवंगत आत्मा को अपने श्रीचरणों में स्थान दें व उनके परिजनों, प्रशंसकों को यह दु:ख सहने की शक्ति दें। ॐ शांति शांति शांति
महाराष्ट्रातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे डॉ. पाटील यांचे जीवन सदैव जनसेवेसाठी समर्पित होते. ईश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या चरणी स्थान देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना व प्रशंसकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ॐ शांती शांती शांती.
Shri DY Patil Ji was at the forefront of serving society through philanthropy and education in particular. He always worked to improve the lives of others, especially the poor. Pained by his demise. My thoughts are with his family and admirers in this sad hour. Om Shanti.
डॉ. डी. वाय. पाटील हे प्रामुख्याने शिक्षण आणि परोपकाराच्या माध्यमातून समाजसेवेत अग्रणी होते. त्यांनी नेहमीच इतरांचे, विशेषतः गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने कार्य केले. त्यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. ओम शांती.
आधारवड हरपला..!
माझे वडील, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादा) यांचे आज 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजून 8 मिनिटांनी वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले.
त्यांच्या जाण्याने आम्हा सर्वांच्या आयुष्यातील आधारवड हरपला आहे. दादांनी आयुष्यभर माणसं जोडली, शिक्षणाचा दीप लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रज्वलित केला, समाजसेवेला आपल्या जीवनाचे ध्येय मानले. आमच्यावर माणूस म्हणून जगण्याचे संस्कार दिले. त्यांचा प्रेमळ मायेचा हात, धीर देणारे शब्द आणि मूल्यांसाठी जगण्याची शिकवण हीच आमची कायमची संपत्ती आहे...ह्या भावना शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे.
बुधवार, दिनांक 5 ऑगस्ट रोजी अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्कार होतील.
अंत्यदर्शन :
सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत यशवंत निवास ,कसबा बावडा येथे
अंत्ययात्रा :
सायंकाळी 4 वाजता, यशवंत निवास कसबा बावडा येथून सुरू होईल.
अंत्यसंस्कार :
सायंकाळी 5 वाजता डी. वाय.पाटील मेडिकल कॉलेज, लाईन बाजार, कसबा बावडा, कोल्हापूर येथे होणार आहेत.
Welcome home dear @mirabai_chanu after Glorious Victory in Commonwealth Games, Glasgow! She made India proud once again by winning the Gold medal in Weightlifting! Thanks for presenting a T-shirt signed by all the Weightlifting players 🙏
MPSC औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचा आरोप झाल्यानंतर या आरोपाची चौकशी देखील सुरू झाली. परंतु कुठलाही आरोप झाल्यानंतर त्याची चौकशी जेव्हा सुरू होते तेव्हा ती चौकशी निष्पक्षपाती होण्यासाठी जबाबदार व्यक्तींचा राजीनामा घेणे गरजेचे आहे. त्यामुळे माझी @maha_governor साहेब यांना विनंती आहे की या तथाकथित पेपर फुटीचा तपास पूर्ण होईपर्यंत @mpsc_office माननीय अध्यक्ष व माननीय सचिव यांचे राजीनामे घेणे गरजेचे आहे. या पेपर फुटी मध्ये तथ्य असेल तर माननीय अध्यक्ष व माननीय सचिव यांच्यावर कारवाई व्हावी कारण हा फक्त विद्यार्थ्यांचा प्रश्न नसून तो महाराष्ट्र राज्याच्या भविष्याचा प्रश्न आहे.
आज पर्यंत @mpsc_office MPSC ची विश्वासार्हता मागील वीस वर्षांपासून अबाधित होती तिच्यावर आत्ताच असे डाग लागण्याचे कारण काय? याची चौकशी होणे गरजेचे आहे.
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@Dhananjay4INC@RRPSpeaks@DrSEShinde@abpmajhatv@RealBacchuKadu@TV9Marathi@RahulAsks
औषध निरीक्षक पदाच्या परिक्षेचा पेपर फुटल्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे साहेब यांची स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांसोबत भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि या पेपरफुटी प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व कालबद्ध मर्यादेत चौकशी करण्याची विनंती त्यांना केली, तसंच याबाबतचं निवेदनही त्यांना दिलं. हा विषय MPSC आयोगाच्या अखत्यारित येत असल्याने याबाबतची सर्व कागदपत्रे आयोगाकडे सोपवण्यात येतील आणि आयोग याबाबत नक्कीच योग्य कारवाई करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मा.@mpsc_office@bhimanwar आपण सूत्रांच्या मार्गाने बातम्या देणार की एखाद प्रसिद्धीपत्रक काढणार? उमेदवारांना याच उत्तर दिलं गेलं पाहिजे आपण यावर बोलल पाहिजे नुसत्या चर्चा म्हणजे सर्व काही नाही....आपल काय म्हणणं आहे ते समोर आलं पाहिजे.....#MPSC#विश्वास
CJP’s Demand Rooster Has Been Updated:
1. Dharmedra Pradhan must resign - ✅
2. Rs 1 Cr to the families of all students who died by suicide - Pending
3. No action against any of the student protesters - Pending
4. Public Apology From RAF & Delhi Police - Pending
Jantar Mantar & Entire Country Is Still Waiting On The Rest Of The Demands.
आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त हार्दिक शुभेच्छा. हा मंगलमय दिवस भक्ती, करुणा आणि सामाजिक सलोख्याचा चिरंतन संदेश देणारा आहे. भगवान विठ्ठलाचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद, सलोखा आणि समृद्धी घेऊन येवो, हीच कामना. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी अविरत कार्य करण्याचा आपला संकल्प अधिक दृढ होवो, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना.
IT'S A VICTORY OF DEMOCRACY
direct democracy... straight from the streets.
It's a victory of peace, patience & persévérance.
Congratulations CJP, Gen Z of the nation and thank you all citizens for shedding fear and the fear of fear and rising up from every corner of the nation.
FROM ACCOUNTABILITY, NOW TO REFORMS
AN APPEAL TO THE GOVERNMENT
regarding breaking my fast…
Once the assurance from govt come I will also appeal to the peacefully protesting students to halt the movement for now and enter into dialogue with the government
जहाँ संविधान की शपथ ली, आज वहीं संविधान का सम्मान बचाने बैठा हूँ।
मासूमों पर हुए अत्याचार के विरुद्ध अपना कर्तव्य निभा रहा हूँ।
जय भीम, जय भारत।
#संसद_मार्च#जंतर_मंत्र
Truck loaded with stones have been parked at Jantar Mantar.
What are the police authorities upto? Are they orchestrating stone-pelting on the peaceful CJP protesters?