महाराष्ट्र नगरपरिषद कर्मचारी आणि अधिकारी यांची मंत्रालयातील माझ्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी त्यांनी त्यांच्या विविध मागण्या माझ्या पुढे मांडल्या. त्या सर्व मागण्या समजून घेऊन, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करून मार्ग काढू तसेच शक्य तितक्या अडचणी, विभाग स्तरावर तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करीन. असे आश्वासन मी दिले आहे.
.
.
.
#maharashtra #devendrafadanvis #madhurimisal #bjp
ITI इंस्ट्रक्टर भरती 2022
DVET ने 394 उमेदवारांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात.
कोणताही न्यायालयीन अडथळा नसताना प्रशासन नाहक अडथळा निर्माण करून या उमेदवारांच्या भविष्याशी खेळत आहे.
@MPLodha@CMOMaharashtra
@suvishelke ‘महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023’ या सरळसेवा पदभरती ची जाहिरात येऊन एक वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, सर्व कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होऊन देखील नियुक्ती दिली जात नाही