मा.@mpsc_office#लिपिक_टंकलेखक_तात्पुरती_निवडयादी२०२३ जाहीर करायला काय अडचण तुम्हाला?
35 दिवस होऊन गेले पसंतीक्रम देऊन अजून तुम्हाला तात्पुरती यादी जाहीर करता येईना, हेच काम उमेदवारांनी 4 दिवसात करून ठेवलं असत.
तुम्ही तर संस्था आहात मग का इतका वेळ लागत आहे ?
का इच्छा नाही तुमची?
PSI जागा आयोगाकडे येऊन परत जातात शासन झोपेत आहे का? सामान्य उमेदवारांचे प्रश्न ऐकणार तरी कोण ?
आता कोणत्याही क्षणी COMBINE 2024 पूर्व परीक्षा निकाल येईल.... मग जागा वाढ तर हवेतच राहील.....जरा लक्ष दिले शासनाने तर उमेदवार खुश होतील...#PSI2024जागावाढ@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
दोन वर्षांनी Combine पूर्व परीक्षा होऊनही #PSI च्या 2959 जागा रिक्त असताना फक्त 216, #STI च्या 963 जागा रिक्त असताना फक्त 209, तर दुय्यम निबंधक पदासाठी 40-45 जागांची परीक्षा शक्य असूनही एकही जागेची भरती नाही. विद्यार्थ्यांनी जागावाढीची मागणी केली असता सरकारकडून राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळल्याचे कारण दिले जाते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचनेवर बोलताना भरतीत जागावाढ करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
#अर्थसंकल्पीय_अधिवेशन_२०२५ |
#BudgetSession2025 |
#JusticeForAspirants | #MPSC | #StudentRights |
मा.@mpsc_office महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा निकाल 2024 अजून सुद्धा जाहीर झालेला नाही ? अंतिम उत्तरतालिका जाहीर करून 40 दिवस झालेले आहेत आणि परीक्षा होऊन 96 दिवस झाले तरी .....आता कुठला ब्रम्ह मुहूर्त शोधण्याचं काम आपण करत आहात याची माहिती मिळाली तर बर होईल नाहीतर तुम्ही लोक काम करत नाही हे तर संपूर्ण राज्याला माहित आहेच.....
#निष्क्रीयMPSC
#कामचुकारMPSC
#निकाल2024
@_prashantkadam@AjitPawarSpeaks@ashish_jadhao@bb_thorat@MahaDGIPR@CMOMaharashtra
सार्वजनिक बांधकाम विभागातील 2024 साठी पाठवलेल्या काही जागा 2025 मध्ये भरण्याचा निर्णय झाल्याची बातमी कळत आहे.
जागा पळवापळवी आणि वळवावळवी याबाबत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही आणि कोणत्याही नियमावलीचा भंग होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी.
@Dev_Fadnavis
लिपिक टंकलेखक 2023 गुणवत्ता यादीमध्ये दर्शवण्यात आलेले गुण काही उमेदवारांच्या कार्बन कॉपी नुसार प्राप्त गुण पेक्षा कमी दिसत आहेत.
प्रोफाइल मध्ये गुण आणि कार्बन कॉपी प्रत उपलब्ध करून द्यावी आणि काही तांत्रिक चूक गुण मोजण्यामध्ये झाली असल्यास तात्काळ सुधारणा करावी.
@mpsc_office
COMBINE गट ब आणि गट क 2024 संयुक्त पूर्व परीक्षा अर्ज करताना प्रवर्गातील उमेदवाराला फी मध्ये सवलत असून सुद्धा आयोग OPEN इतकी फी घेत आहे..तांत्रिक अडचण पुढे करून.अशी फालतू वेबसाईट बनवणाऱ्या लोकांना टेंडर का दिलं? पैसा घेऊन टेंडर दिलं गेलय काय ?
म्हणून वसुली सुरू केली?@mpsc_office
आज होणाऱ्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत
PSI 2024 साठी वय वाढ कऱण्यात यावी.
आरोग्यसेवक 50% विषयी गुणवत्तेनुसार बाबतचा निर्णय ताबडतोब जाहीर करावा.
मार्टी संस्था प्रवेश सुरू करण्याचे आदेश काढावेत.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
काल MPSC व्दारे प्रसिध्द झालेल्या महाराष्ट्र गट-ब सेवा परीक्षा २०२४ मधील राज्यकर निरीक्षक पदासाठी ST प्रवर्गाला 0 जागा पाठवून शासन काय साध्य करू इच्छित आहे ? इतर सर्व प्रवर्गांना जागा आदिवासीं ना नाही ? 7% आरक्षण पण जागा 0 का?@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@Narhari_Zirwal
🔶🔷🔶🔷
मा. @Dev_Fadnavis महोदय
गेल्या 10 वर्षापासून आपण स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या आयुष्यात चक्क अंधार निर्माण केला आहे.
#MPSC साठी 441 पदांचे PSI चे मागणीपत्रक सुधारित करून आपण
चक्क जागा कमी केल्या?
👉 थोड्या वेळापूर्वी जाहिरात प्रसिद्ध झाली त्यात 441 PSI ऐवजी आपण 216 पदांसाठी PSI जाहिरात प्रसिद्ध केली.
किती अन्याय करणार अजून गोरगरीब
मुलांवर?
👉 काँग्रेस सरकारच्या जाहिराती काढून बघा
1869 PSI होते.
तब्बल 10 वर्षानंतर हा आकडा 216 वर??????
🔶 @AjitPawarSpeaks
दादा ....
फक्त 209 STI ???
ही अशी तुटपुंजी जाहिरात काढताना
एकदाही विचार केला नाही का?
आपल्याला माहित आहेच तरी आठवण करून देतो..
काँग्रेस आघाडी सरकारने
एक दशकापूर्वी 1090 STI पदभरती केली होती.
मग आता हा आकडा फक्त 209 ???
सरकार तर स्वायत्त आहे ना ?
की कुणी अडवले ?
मा. @mieknathshinde साहेब..
मी आपल्याला वारंवार हेच सांगतोय
हा इतिहास आपल्या नावावर लिहिला जाणार आहे.
हा विषय राजकारणाचा नसून
गोरगरीब विद्यार्थ्यांचा आहे
@NANA_PATOLE@ssaunik@RahulGandhi@kharge@kcvenugopalmp@chennithala@bb_thorat@VijayWadettiwar@satejp@PawarSpeaks@Jayant_R_Patil@OfficeofUT@abpmajhatv@TV9Marathi@rautsanjay61