मीटररिडींगवाले घर लॉक नसताना रिडींग उपलब्ध नाही असा रिमार्क मारतात आणि 104 युनिट प्रति महिना बिल देतात.कनेक्शन तोडनाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारला असता रिडींग आणि आमचा काही संबंध नाही म्हणतात.55 युनिटच बिल असून 208 युनिटचा सामान्य माणसाला का भुर्दंड? @Dev_Fadnavis@mieknathshinde
@CMOMaharashtra गुणरत्न सदावर्ते यांना पैसे कोण पुरवते याची चौकशी करण्यापेक्षा 105 एसटी कर्मचाऱ्यांनी कुणामुळे आत्महत्या केल्या याची चौकशी केली तर खऱ्या अर्थाने मराठी एसटी कर्मचाऱ्यांना मराठी ठाकरे सरकारकडून खरोखरच मराठी माणसाचे सरकार आहे याची पोचपावती मिळेल..
@sumitkapoor16
That is call Perfect analysis 😍😍😍
सुमित सर पहले मैं बहुत लॉस में था, मैंने जब से आपको फॉलो किया तभी से 2 महिने में करोडपती बन गया😍😍😍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you so much
I want to be meet you...
Love from Maharashtra 😍😍😍🙏🏻🙏🏻🙏🏻