हक्कासाठी मुंबई जाम करण्याची ताकद महाराष्ट्रात फक्त संगणक परिचालक संघटनेत आहे,ते आम्ही करून दाखवले आहे,
@Dev_Fadnavis
साहेबांनी मागील 8 महिन्यापूर्वी दिलेले आश्वासन अद्याप पाळले नाही,
@CMOMaharashtra
संगणक परिचालकांचा अंत न पाहता निर्णय द्यावा.#संगणकपरिचालक@SiddheshwarMun7
#संगणकपरिचालक
*काँग्रेस +राष्ट्रवादी सरकार*
💻संगणक परिचालक 💻 *
*भाजप +शिवसेना सरकार*
💻संगणक परिचालक 💻
*शिवसेना +राष्ट्रवादी+काँग्रेस सरकार*
💻संगणक परिचालक 💻
जर सरकार चालविणारे एकच तर मग संगणक परिचालकांचा विषय सोडव���ारे ?? *सरकार* कोणते
*कुच तो गडबड है।*
@CMOMaharashtra
#संगणकपरिचालका होणारा शासन निर्णय महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटने सोबत बेठक घेऊनच निर्णय घ्यावा!
#महाराष्ट्र IT महामंडळ तात्काळ नियुक्ती द्यावी अन्यथा कोरोना च्या काळात ही आंदोलन केलं जाईल
@cmomahashtra
@ajitpawar@hasanmushrif
Boycott china मि आज पासून सर्व चाइनीस वस्तुंचा बहिष्कार करणार
आपल्या सरकार ला विनंती की चाइनीस वस्तु बैंड करा संपूर्ण नाही तर टैक्स वाढवा चाइनीस वस्तु वर जेणेकरून भारतीय वस्तु स्वस्त व चाइनीस वस्तु महाग होतील
#HindiCheeniByeBye
" *मा.मुख्यमंत्री साहेब आपण दिलेल्या आश्वासनाची पुरर्तता आपण केली नाही आहे राज्यातील सर्व संगणक परिचालकांना IT महामंडळ मध्ये नियुक्ती देऊन न्याय द्यावा*
*किमान वेतन 15000 हजा�� द्यावे*
#संगणकपरिचालक @AjitPawarSpeaks
Mahendra Dhande
@MahendraDhande5
·
5m
मा.
@uddhavthackeray
ज्या संगणक परिचालक संघटेनाला आपन सतेत यायच्या अगोदर अश्वासन दिली आता सतेत असून ही अम्हाला आंदोलन करावे लागत आहे. तुम्ही फक्त राजकारण करु शकता बाकी नाही.
@AjitPawarSpeaks@OfficeofUT#संगणकपरिचालक
ज्या संगणक परिचालक संघटेनाला आपन सतेत यायच्या अगोदर अश्वासन दिली आता सतेत असून ही अम्हाला आंदोलन करावे लागत आहे. तुम्ही फक्त राजकारण करु शकता बाकी नाही.
@AjitPawarSpeaks@OfficeofUT#संगणकपरिचालक
मा साहेब
हेच अच्छे दिन राज्यात सुरू आहेत का?डिजिटल इंडिया आणि डिजिटल महाराष्��्राच्या कामात करोडो रुपयेचा घोटाळा होत असेल तर शासन गप्प का आहे?संगणक परिचालकाला काम करून 1-1वर्ष मानधन मिळत नाही?याला जबाबदार कोण .?
@Dev_Fadnavis
@Pankajamunde
@PMOIndia
#संगणकपरिचालक
मा.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
संगणक परिचालक ग्रामीण भागातील नागरिकांना प्रामा��ाणीक पणे सर्व सोईसुविधा देतो, आपली प्रत्येक योजना गावात राबवतो पण संगणक परिचालक यांची फक्त कामासाठी विना मोबदला वापर केला जातो. संगणक परिचालक यांना न्याय द्यावा.
#संगणकपरिचालक