बाढ़ में 9 लोग फंस गए थे!
तेलंगाना सरकार उन्हें बचाने में असफल रही थी!
तब एक हीरो जिसका नाम सुभान खान है, अपनी जान की परवाह किए बगैर बुलडोजर लेकर निकल गया और अल्लाह के करम से और अपनी सूझबूझ से सुभान खान सभी 9 लोगों को बचाने में कामयाब रहा!
Real Hero #Subhankhan .
#viralvideo
#छत्रपतीसंभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्याला लाभलेले जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात जास्त अभ्यासू #खासदार#आपल्या कार्यकाळात रोजगार,आरोग्य,शेतकरी, कष्टकरी,रस्ते विकास यावर सर्वात जास्त प्रश्न संसदेत मांडणारे माजी खासदार.
#मा_इम्तियाज_जलील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
हाताचा कोपरा निसटला, बोट तुटली पण भारताची वाघीण एका हाताने लढली... सलाम तुझ्या जिद्दीला.... तुझं लढण एका पदका पेक्षा ही कमी नव्हतं... #Nishadahiya#olyampic
कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिक मेडल जिंकलं. महाराष्ट्राला ७२ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळालं !
कोल्हापूर जिल्हातील काम्बळवाडी या खेडेगावातील स्वप्नील कुसळे या महाराष्ट्राच्या पठ्याने भारतासाठी तिसरे ब्राँझ मेडल जिंकले.
#अभिनंदन
भारताची नेमबाज मनू भाकर हिने १० मीटर पिस्टल प्रकारात कांस्य पदक जिंकले. आपल्या देशाला यावेळी चे पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिल्याबद्दल #ManuBhaker चे खूप खूप अभिनंदन! या यशाबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा..!💐
#OlympicGames#paris2024olympics
मुंबईत भारतीय क्रिकेट संघाच्या विजय परेडदरम्यान बेशुद्ध पडलेल्या एका महिलेला मुंबई पोलीस हवालदार सईद सलीम पिंजारीने हजारो लोकांच्या गर्दीतून त्याच्या खांद्यावर उचलून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेऊन तिचे प्राण वाचवले.
एक सलाम तर बनतोच!
@MumbiPolice#MumbaiRains#MumbaiPolice
@Sudanshutrivedi वहा सिर्फ मुस्लिम महिला है बाकी किसी धर्म की महिला ये लाडली बहन योजना का लाभ नही ले रही है क्या सिर्फ मुस्लिम दोष दिखाना मुस्लिम पर उंगली उठाना ये गलत है योजना सभी के लिये है सिर्फ किसी की एक जाती के लिए नही है!
माझे मार्गदर्शक मोठे बंधू व मुक्त पत्रकार श्री. धोंडप्पा नंदे @dhondapp सर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुक : सोहेल फरास मित्रपरिवार अक्कलकोट!
#happybirthday@mahibube