@zomato@zomatocare I have order same meal in morning and evening. I have received fresh sabji roti in morning bt in evening Shev bhaji and Aalu matar taste is different. It is like rotten. It seems thev have given same sabji in evening. I have called restaurant several times
@zomatocare waited for 1 and half hours. Got rubber like pizza . Order within 3 km radius. Support executive not proving properly. This is how you treat a gold customer?? Order id - 6970304426
पुणे जिल्हा परिषदेकडून अद्याप कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी नियुक्ती दिलेली नाही.
परीक्षा होऊन वर्षपूर्ती झाली.
@Jaykumar_Gore
@Jaykumar_Gore साहेब
Octomber 2023 मधे झालेल्या परीक्षेला अजुन नियुक्ति भेटत नाही.
2 वर्ष जर प्रोसेस चालत असेल तर त्याला सरळसेवा म्हणायच कस्याला ??
34/ 33 जिल्हापरिषदाना नियुक्ति आली
तरी पुणे जिल्हापरिषद देत नाहीये अजुन .
काही काळबेर आहे का आमच्या साठी चौकशी करा साहेब.
पद - JE & CeA civil
साहेब सुरुवात पुणे जिल्हा परिषदेपासून करावी ही नम्र विनंती.महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद आहे 'पुणे जिल्हा परिषद'अजूनही कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाची नियुक्ती दिली नाही.
महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्हा परिषदेने उमेदवारांना नियुक्ती दिली आहे परंतू जिल्हा परिषद पुणे ने अजूनही कनिष्ठ अभियंता आण��� स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी नियुक्ती दिली नाही. कृपया उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती द्यावी. @AjitPawarSpeaks @suvishelke
आज भारतीय जनता पक्षाचे मा. राज्यसभा खासदार तसेच राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य @Vinay1011 विनय सहस्रबुद्धे साहेब यांची ठाणे येथे कार्यालय निवासस्थानी पाणीपुरवठा आणि जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता(स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) प्रलंबित जाहिराती संदर्भात आम्ही भेट ���ेतली.(1/2)
आज राज्यातील लोकसभा निवडणुक प्रकिया संपेल...
उद्यापासून नगरपरिषद, पुरवठा निरीक्षक, जलसंपदा, ZP राहिलेले निकाल तातडीने जाहीर करावेत.
तसेच MIDC, आदिवासी विभाग, DFSL परीक्षांच्या तारखा जाहीर कराव्यात.
जून अखेर प्रलंबित नि��ुक्त्या मिळाल्या पाहिजेत..
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
"तुमची संगत महत्त्वाची आहे". तुमच्या आजूबाजूला धाडसी, कर्तुत्ववान, क्रिएटिव्ह लोक असतील तर तुम्ही तसे बनता. भित्रे, व्यसनी, टवाळ संगत असेल तर तुम्ही तसे बनता. हे बाळ आजूबाजूच्या मुलांच्या कडे बघून तसेच धाडसी उड्या मारत आहे. त्यामुळे सकारात्मक संगत व विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत.
Strongly condemn the vindictive misuse of central agencies to target the opposition, especially as general elections loom. This arrest showcases the depth to which BJP will stoop for power. ‘INDIA’ stands united against this unconstitutional action against #ArvindKejriwal
आचारसंहिता लागू होण्याच्या आधी नगरविकास खात्यातील #ATP आणि #TPA पदाची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी.बेरोजगारांना दिलासा द्यावा. बेरोजगार उमेदवार भरतीकडे लक्ष लावून बसले आहेत.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde
मा. @maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@NANA_PATOLE@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@atullondhe
11 व 12 मार्च रोजी नियोजित
कॅबिनेट मीटिंग मध्ये खालील दोन मुद्द्यावर चर्चा होऊन या सर्व उमेदवारांना न्याय द्यावा ही नम्र विनंती.
👉 1.गेल्या 16 दिवसापासून मृदा व जलसंधारण भरती मधील गैरव्यवहार,गैरप्रकार संदर्भात आम्ही गांधीवादी मार्गाने सरकारकडे मागणी करत आहोत.
अद्याप सरकार यावर मौन बाळगून आहे.
उमेदवारांच्या सहनशीलतेचा कडेलोट होत आहे.
सरकारची भूमिका समोर आलीच पाहिजे.
👉 2.#MPSC राज्यसेवा 2024 जाहिरात
( जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा)
गेल्या 6 महिन्यापासून
'सर्व 35 संवर्ग किमान 1500 ' जागा साठी उमेदवार रास्त मागणी ���रत आहेत.
केवळ 12 संवर्ग व 205 पदे जाहिरातीत देऊन उमेदवारांच्या स्वप्नाची राखरांगोळी झाली आहे.
सबंधित सर्व विभागांनी त्वरित यावर कार्यवाही करून मागणीपत्रक पाठवण्याचे निर्देश देण्यात यावेत.
लाखो उमेदवारांच्या भवितव्याचा
विचार त्याच संवेदनशीलतेने व्हावा.
👉 कॅबिनेट meeting मध्ये मा.मुख्यमंत्री महोदय या दोन्ही मुद्द्यावर गांभीर्याने चर्चा घडवून आणतील अशी अपेक्षा व मागणी या लाखो उमेदवारांच्या वतीने करत आहे
धन्यवाद
🙏🙏🙏
@RahulGandhi @kcvenugopalmp @chennithala @varunchoudhary2 @kharge @INCIndia