@DeepaKadam03 कसं होईल, भाजपने ठरवलं म्हणून सूर्य पश्चिमेकडून उगवतो असे जनता मान्य करेल का? शिवसेनेला 60 वर्षांचा इतिहास आहे. उद्या शिवसेना मोदींनी घडवली असे शिवसैनिक मानतील का?
#भारतजोडोयात्रा महाराष्ट्रातून गेली, राहुल गांधी यांनी मोहब्बत की दुकान खोलो आवाहन केलं आणि लातूर मधील बेलकुंड गावात महेशंकर यांनी आपल्या दुकानात मोहब्बत दुकान म्हणून बोर्डच लावला...
भारत जोडो यात्रेचा परिणाम काँग्रेस नेत्यांवर होत नाही पण लोकांवर तरी होतोय #मोहब्बतकीदुकान
���े. जे. फ्लायओव्हरवर टू व्हिलर्सना बंदी आहे पोलिस पूर्वी प्लायओव्हरच्या सुरवातीलाच उभे असत आता पोलिस पूलावर काळोखात उभे राहून पकडून दंड लावतात पण ही वाटमारी कशाला?टू व्हिलरवाल्यांना आधीच थांबवा चलानचे टार्गेट असे पूर्ण करू नका ना
@CPMumbaiPolice @MumbaiPolice
@RoadsOfMumbai