Vishwas Nangare Patil, now Nagpur CP and famous officer of Maharashtra Police, is seen here praising RSS and calling it a body of disciplined volunteers. More to that, he is sharing a stage of Sakal Hindu Samaj, a highly controversial body that has polarised the society deeply.
One guy is looting money by forcing Ethanol
Another is land grabbing for his real estate empire
One is making money from leaking exam papers
Another is looting by selling the Nicobar Island
Top to bottom, everything is corrupt and compromised in this Modi govt.
महापौर महोदया,
विरोधकांनी रस्त्यावर उतरून काम करावं असं सांगण्यापूर्वी आपल्या समोर खड्ड्यात पडलेल्या त्या नागरिकाकडे एकदा पाहा.
तो माणूस तुमच्या निष्क्रियतेच्या, भ्रष्टाचाराच्या खड्ड्यात पडलेला आहे. हा अपघात नाही, तर तुमचा भ्रष्टाचार रंगेहाथ पकडला गेला आहे.
अशोक चव्हाण यांना आदर्श सोसायटीमध्ये सासुबाईंचा एक फ्लॅट असल्यामुळे राजीनामा द्यावा लागला... तेव्हा मीडिया तुटून पडायची असल्या बातम्यांवर.
इथे मुख्यमंत्री 137 प्लॉट्स... स्वतःच प्रकल्प जाहीर करणार आणि यांचे सगळे नातेवाईक जमीन खरेदी करणार.... पण सगळी शांतता.
पुन्हा हे सगळं उज्जैन मध्ये... महाकालाच्या भूमीत विकासाच्या नावाखाली..
Two men posing as techies in reputed companies allegedly cheated a nationalised bank by obtaining loans using forged salary slips, fake bank statements, and fabricated employment records two years ago.
https://t.co/qNdXJGfHPV
Operation Lotus is in full vigour
In the recent past, the following parties have been 'split':
BIJU JANATA DAL
AAP
TRINAMOOL CONGRESS
SHIV SENA (UBT)
The 10th Schedule of the Constitution is a mute spectator
सत्तेला आवाज देणाऱ्या भास्कर जाधव यांच्यासारख्या नेत्याला मिलिंद नार्वेकर यांच्यासारखे दरबारी जाहीर हुजरे टोमणे मारतात. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची वाट लावायला भविष्यात एकनाथ शिंदेंची गरज नाही. तशी अर्थात ती भूतकाळातही नव्हती. असली मंडळीच ती जबाबदारी पार पाडत होती.
Umar Khalid’s brilliant PhD thesis has just been published as a book. It is a rigorously researched and richly readable history of Adivasis in Chotanagpur. May his cruel incarceration end soon, and Dr Khalid write more fine works of historical scholarship.
@juggernautbooks
कर्नाटक के गृह मंत्री @PriyankKharge जी ने RSS से काग़ज़ क्या मांग लिया, BJP ने अपने असल रंग दिखाने शुरू कर दिए
BJP MP रमेश जिगाजिनगी ने कहा “एक दलित आदमी को RSS से क्या मतलब?”
यह है इनकी असली सोच - एक दलित का RSS से क्या लेना देना
यह है इनके मन में दलितों के किए घृणा
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. मागील एका महिन्यात कच्च्या तेलाचा दर सुमारे ३० डॉलर प्रति बॅरलने कमी झाला आहे. मात्र, त्याचा लाभ देशातील सर्वसामान्य नागरिकांना मिळालेला दिसत नाही.
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अद्यापही जास्त आहेत व याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होत असून त्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. शेतकरी, कामगार, व्यावसायिक आणि मध्यमवर्गीय नागरिक यांना वाढत्या खर्चाचा मोठा फटका बसत आहे.
केंद्र सरकारने जनतेच्या भावना लक्षात घेऊन पेट्रोल-डिझेलच्या दरात तातडीने कपात करावी आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा ही विनंती.
#PetrolDieselPrice #Inflation
सिरीयल किलर्स ऑफ डेमोक्रसी... या शब्दावर कॉपीराईट घेण्याची वेळ इतक्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं.
तीन महिन्यात तीन पक्ष.. आप, तृणमूल आणि आता पुन्हा शिवसेना...
या फुटीबाबत कुठलंही राजकीय विश्लेषण हे निव्वळ बोगस आहे..
काहीही झालं तरी हे पक्ष फुटणारच.. यांना ते फोडायचेच आहेत...चटक लागली आहे एवढेच सत्य आहे.
केक खाणाऱ्यांबद्दल सहानुभूती ठेवावी की नाही याबद्दल प्रश्न पडला असेल तर फक्त लक्षात ठेवा हा एका पक्षाचा विषय नाही.
महाराष्ट्राच्या अस्मितेवर... गलितगात्र झालेल्या अस्मितेवर पुन्हा पुन्हा येऊन केलेला राजकीय बलात्कार आहे.
काही वाकडं करू शकत नाही तुम्ही आमचं... कायदा गेला..***.
88% मुस्लिम वोटर्स वाले न्यू टाउन, बंगाल में 1 बूथ पर BJP को 97% वोट मिले. CPI(M) को 1, TMC को 5 वोट मिले. मुसलमानपारा के लोकल्स इसे असंभव परिणाम बता रहे हैं, उनका सवाल है कि उनके वोट कहां गए. कईओं ने #AltNews को बताया कि उन्होंने CPI(M) को वोट दिया था.
Naidu ji, let’s try a thought experiment. Say your salary is 2 lakhs and your driver’s is 20,000. You announce a 50% increase for everybody. Your salary is now 3 lakhs and your driver’s is 30,000. The percentage or proportional increase is the same — but aren’t you much better off than your driver, than you used to be?
That’s what your fellow Southern CMs are concerned about. You don’t think there’s any difference between UP’s 80 MPs today versus Kerala’s 20 MPs, if it tomorrow becomes 120 vs 30? Some proportionate difference, huge difference in political weight — with 90 more UP MPs against 10 more Kerala MPs. Is that of no concern to you at all?
@ncbn@vdsatheesan@INCKerala
प्रसाद गावडे आणि त्याच्या सोबतींची राखणदार पदयात्रा सुरू आहे. उत्तर गोवा आणि सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणावर रिअल इस्टेट एजंटांनी डोंगरी भागातल्या जमिनी बळकावल्या आहेत. त्याविरोधात कोकण आणि पर्यावरण वाचवण्यासाठी ही यात्रा आहे.
आपण सर्वांनी तिला पाठिंबा द्यायला हवा.
अगर आपका नाम राम रहीम है, आप हत्यारे हैं। तो आपको ज़मानत मिल जाएगी। लेकिन आपका नाम उमर खालिद है, आप मोहब्बत की बात करते हैं तो आपको ज़मानत भी नहीं मिलेगी : प्रोफेसर नंदिता नारायण
कर्नाटक के गृहमंत्री प्रियांक खड़गे ने मोहन भागवत की जेड प्लस से अर्जित की हुई सारी इज्जत के सामने बड़ा सवाल खड़ा कर दिया है। खड़गे ने भागवत को चिट्ठी लिखकर संघ यानि RSS का हिसाब किताब मांगा है।
पत्र में प्रियंक खड़गे ने आरएसएस से आग्रह किया है कि वे अपनी कानूनी स्थिति, दान के स्रोत, आयकर भुगतान, कार्यक्रमों की अनुमति आदि के बारे में विस्तृत जानकारी दें। उन्होंने तर्क दिया कि देशभर में लगभग 90,000 शाखाओं और लाखों सदस्यों वाला यह संगठन एनजीओ या कंपनियों जैसी जवाबदेही का पालन करे।
पत्र में पूछा गया है कि RSS किस कानून के तहत कार्य करता है और पंजीकरण से छूट का आधार क्या है? उन्होंने भी पूछा है कि गुरुदक्षिणा के स्रोत क्या हैं? आयकर का भुगतान किया जाता है या नहीं?
प्रियांक खड़गे नियम कायदे वाले हैं। जवाब नहीं मिला तो कार्रवाई कर देंगे यह बात मोहन भागवत जी को समझनी होगी।
For nine years she grieved, fought for justice for daughter #GauriLankesh, battled cancer, had beautiful talented @kavithalankesh soul sister mine and film-maker by her side, thru thick and thin. Darling #Esha too. And now she has left, pacefully, last night this morning in her sleep. Rest in Power (RIP) n Peace #Indiramma #JusticeForGauri will be done. That we promise.
वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्येला तीन दिवस उलटले, तरी ना पोलिसांची चौकशी संपली, ना सर्व आरोपी पकडले गेले. जे पकडले त्यांनाही जामीन मिळाल्याची धक्कादायक खबर आहे! साधी ५०० रुपयांची लाच घेतली तरी लगेच निलंबन होते, इथे तर मारहाणीत एका माणसाचा जीव गेलाय.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ६ प्रश्नांची उत्तरे दिलीच पाहिजेत:
१. सर्व आरोपी पकडण्यापूर्वीच हाती आलेल्यांना तातडीने जामीन कसा मिळतो? पोलिसांची चौकशी एका रात्रीत संपली का?
२. घटनास्थळावरील दोन पोलिसांनी शिक्षक प्रकरण हाताबाहेर जात असताना पाहून खुलताबाद ठाण्यात हजेरीची नोंद घेण्यास सांगितले होते. याची चौकशी सरकार चौकशी कधी करणार?
३. गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही गाड्या पोलिसांनी जप्त केल्या, मग आरोपी अजूनही मोकाट कसे?
४. "मला मारत नेत आहेत, वाचवा!" हे बोरसे यांचे शेवटचे शब्द मुलीने एका मुलाखतीत सांगितले. मग पोलिसांनी अजून तिचा जबाब का नोंदवला नाही?
५. एका शिक्षकाचा मारहाणीत मृत्यू होऊनही या प्रकरणात थेट खुनाचे कलम का लावले गेले नाही? कोणाला वाचवले जातेय?
६. घाटीचे अधिष्ठाता आणि पोलीस अधीक्षक हे असे सेन्सिटिव्ह प्रकरण समोर असताना एकमेकांची भेट का घेतात? पोस्ट-मॉर्टेम करणाऱ्या डॉक्टरांना का पाचारण केले जाते?
पोस्ट मॉर्टेम बाबत शंका उभी राहत असताना, हा अहवाल त्रयस्थ संस्थेने तपासायला हवा, अशी माझी साधी मागणी आहे.
@CMOMaharashtra@DGPMaharashtra@Dev_Fadnavis