मार्केट पडले की शेअर्स घ्यावे..फार वर गेले की विकावे हे कोळून पिलेला जपानी माणूस हा नेहमीच आदर्श गुंतवणूदार राहिलेला आहे..!
पण..जपानी माणसाची ही आदर्श प्रतिमा ��१ साली भंग झाली..आणि कारण होते..एक सुंदरी आणि तिच्या बोलत्या बेडकाचे..ही त्याचीच गोष्ट आहे👇
#StockMarketअभ्यास #म
Total 22 persons were safely rescued from Dugarwadi Fall which were trapped due to rise in Water level after sudden downpour.
The Rescue operation ran for more than 3 hours mainly taking help of local youth.
@MahaForest@InfoNashik@SPNashikRural@nashikpolice@moefcc
Inauguration of Quarter (under Maha-CAMPA) for Frontline staff (Round Officer) was done by Hon’ble Deputy Speaker of Legislative Assembly, Sh Narhari Zirwal ji on 5th June 2022 (World Environment Day) @Nanashi@InfoNashik@MahaForest@moefcc@CMOMaharashtra
Whole division will be soon covered with Wireless Communication. Work is in final stages.
It will help in preventing Forest and Wildlife offences inter and intra state.
@MahaForest @SPNashikRural @InfoNashik @mataonline @pudharionline
आपल्या घरातील ज्ञानाचे भंडार म्हणजे लायब्ररी, काळ बदलला तसे वाचनाची आधुनिक साधने आली तरी पुस्तकांची जागा म्हणजे म��ाचा एक हळवा कोपरा.
आज #जागतिकपुस्तकदिन आपल्या घरातील, ऑफीसमधील किंवा तुमच्या आवडीच्या लायब्ररीचा फोटो सर्वांशी शेअर करा.
नेहमीप्रमाणे #पुस्तकभेट आहेच.
#WorldBookDay
दिवंगत ज्येष्ठ नेते प्रा.एन.डी.पाटील यांची उत्तुंग कारकीर्द व आयुष्यावर घेतलेल्या निबंध स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.तुमच्या सहभागाने आमची जबाबदारी वाढली आणि उपक्रमाला बळ मिळाले.
आता वेळ स्पर्धेचा निकाल जाहीर करण्याची.
विजेत्यांचे अभिनंदन💐
#LetsReadIndia
महान क्रांतीकारक शहीद भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्याबद्दलची आपण वाचलेली किंवा माहिती असलेली मराठी, इंग्रजी, हिंदी किंवा इतर भाषांतील कोणती पुस्तकं तुम्ही सर्वांनी वाचावी म्हणून सुचवाल?
काही चांगल्या उत्तरांसाठी नेहमीप्रमाणे #पुस्तकभेट आहेच.
#शहीददिवस#LetsReadIndia 📚