इथे दखल घेण्यासाठी माणसाला मरावं लागतं. आज हजारो वैद्यकीय विद्यार्थी स्वतःच्या जीवाची भिक मागत आहेत पण एक जण सुद्धा यामध्ये गंभीरतेने लक्ष घालायला तयार नाही. उद्या कदाचित बातमी हीच असेल फक्त नाव बदललेल असेल.
#muhs#muhsonlineexams@supriya_sule@CMOMaharashtra@AmitV_Deshmukh
@AmitV_Deshmukh धन्यवाद साहेब 10 जून नंतर covid पूर्ण पणे जाणार आणि एकही
वैद्यकीय विद्यार्थी पॉझिटिव्ह नसणार आपले खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
#muhs@CMOMaharashtra
आता वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलने खूप झाले आणि आता ते आमच्यासाठी परवडणार नाहीये. लवकरात लवकर परीक्षा या ��नलाईन घ्याव्यात किंवा इंटर्नल परीक्षेच्या आधारावर विद्यार्थ्यांना प्रॉमोट करावे.
@CMOMaharashtra @AmitV_Deshmukh @Pravinraje_rade @muhsexampromote @AjitPawarSpeaks
ही परिस्थिती चालु आहे वसतिगृहातील मुलांची तरी लवकरात लवकर वैदकीय परीक्षा संदर्भात निर्णय घ्यावा ही विनंती. सध्याच्या परिस्थितीत मेस बंद,लायब्ररी बंद आहेत तरी थोड्या काळासाठी परीक्षा पुढे ढकलव्या ही नम्र विनंती..! @CMOMaharashtra@AmitV_Deshmukh@AjitPawarSpeaks@dhananjay_munde
होमिओपॅथी उपचार पद्धतीचे जनक डॉ. सॅम्युएल हानेमान यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांच्या स्मृतीनिमित्त आजच��� दिवस #जागतिकहोमिओपॅथीदिन म्हणून पाळला जातो.
#WorldHomeopathyDay