@santosh23234570 @DadasahebKudale पेट्रोल दरवाढी बद्दल आक्षेप घ्यायालाच पाहिजे याबद्दल दूमत नाही...पण प्रत्येकाने गाडीचा उपयोग योग्य कारणासाठी आणि होईल तेव्हढा वापर कमी केला पाहिजे..हे माझे वैयक्तिक विचार आहेत..आता मी अंधभक्त की सतरंजी उचल्या हे बघत बसू नका !!!!!