@maha_tourism दादर शिवाजी पार्क म्हणजेच आमचे शिवतीर्थ... येथे गेली अनेक वर्षे सन्माननीय राज साहेब ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून स्वखर्चाने दीपोत्सव साजरा करतात आणि मुंबईतूनच नाही तर मुंबईच्या बाहेरून सुद्धा लोकं हा दीपोत्सव पाहायला, अनुभवायला आणि त्याचा आनंद घ्यायला येतात.
@harshithaiyer_ @dmuthuk Don't you think there is a huge difference between indexation price and selling price. In real cases this difference will be not more than 10%. So you should use those figures instead of own figures.
@mybmcWardKE महानगर पालिका आपल्या कारवाईच्या दहशतीची एक्सपायरी डेट उलटून गेली वाटत. अगोदर एक जण होता आता तर तीन फेरीवाले रस्ता अडवून आहेत. बाकीचा रस्ता खुला कराल अशी अपेक्षा मुळीच नाही पण जिथे गरज आहे तिथे काहीतरी ठोस कारवाई करा की. वाट बघतो आहे.
@mybmcWardKE@mybmc शतशः धन्यवाद. महानगर पालिकेचे रस्ते अनधिकृत फेरीवाल्यांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल मनसे अभिनंदन. आधीच छोटा रस्ता त्यात अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता फेरीवाल्यांनी अडवला आहे. गेल्या एक दोन महिन्यापासून सुरू आहे हे. त्वरित कारवाई करावी. तक्रार क्रमांक 0722891379
@mybmcWardKE धन्यवाद रिप्लाय दिल्या बद्दल. स्थळ : अरविंद गंडभिर शाळे समोरील गुंफा कडे जाणारा रस्ता. तसे पाहायला गेल्यास स्टेशन पासून मजास वाडी पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर फेरीवाल्यांचा उष्चाद आहे. अगोदर निदान एक टोपली घेऊन बसायचे आता तर अर्धा रस्ता व्यापला आहे. महानगर पालिकेचा धाक कमी झाला आहे
@mybmcWardKE कठोर कारवाई करावी
कोकणनगर कोकण दर्शन बिल्डिंग समोरील रस्त्याच्या बरोबर मध्यभागी रोडकॉन्ट्रॅक्टर ने बेजबाबदारपणे जेसीबी आणून पावसाचे पाणी घालवण्यासाठी खड्डा खोदून ठेवला आहे. ये जा करणारी लहानमुले दुचाकी वाहनचालक यांच्या जीविताला धोका होवू शकतो.
@IqbalSinghChah2
@mybmcWardKE@mybmc कोकण नगर येथे शिवनेरी वसाहत रोड ते कोकण नगर रोड चे काँक्रिट करायचे काम चालू आहे. त्यासाठी रोडचे काम करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला पत्राचे शेड बांधून तिथेच कामगार अंघोळ आणि घाण करत आहेत. क्रुपया हे अनधिकृत बांधकाम पक्के व्हायच्या अगोदर त्वरित काढून टाकावे.