@rohanreplies आपल्या आधीच्या पिढीने बाबासाहेब आपल्यापर्यंत पोहोचवलेचं नाहीत..त्यांना एका जातीत अडकवून ठेवलं .. याची आता लाज वाटते .. पण निदान आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत बाबासाहेबांचे विचार पोहोचवले पाहिजेत ..
@rohanreplies अगदी खरंय , जय भीम केलं म्हणून कुत्सित हसणाऱ्याला आज सकाळी सकाळीचं चोपलं बाबासाहेबांचे आपल्यावर किती उपकार आहेत हे स्पष्ट केलं .. तर तो बोलला lecture नको देऊस.. मला वाचायला वेळ नाही ..असं उत्तर दिलं .. जाम डोक्यात गेलं.. आणि पण ही त्यांची चुक नाही आहे..
@Late_Night1991 very bad , its not funny at all..मी गेल्या कित्येक वर्षांपासून गाडी चालवते आहे, अनेक मुलांना चुकीचा इंडिकेटर देताना पाहिलं आहे..मुली कायमचं soft target बनतात..