लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी.
#मराठी#स्वराज्य।#म।
भाषा रक्षति रक्षित:
फार्मसी वाल्याना IT क्षेत्रात येण्यासाठी संधी 🙏
कॉग्निझंट कंपनीत BPharm/MPharm फ्रेशर्स तरुणांना संधी आहे, असे ऐकिवात आहे. तुमच्या कॉग्निझंट मधील मित्रांना विचारा आणि संधीचा लाभ घ्यावा.
BSc & MSc सुद्धा अर्ज करू शकता.
#Hiring#freshers
Texas is hiring for Application Developer-https://t.co/BUK9t4jo47
Tata power is hiring for Graduate Engineer Trainee - https://t.co/ETvLPMJ4KK
EY is hiring for Analyst - Tax - TMT - Indirect Tax Conslt Standard - https://t.co/TGrGAKO9rd
@iamShantanu_D
कोल्हापूर श्री अंबाबाई महालक्ष्मी चे लाईव्ह दर्शन
https://t.co/bkuOgtkwI3
तुळजापूर श्री तुळजाभवानी चे लाईव्ह दर्शन
https://t.co/6nWVEX2N2j
आई राजा उदो उदो🚩
आई अंबाबाई चा उदोउदो🚩
जय जगदंब 🙏🏻
लंपी आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी एक पाऊल म्हणून पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षकांची न���मणूक करणे आहे. तरीही पात्र उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा.#म
#मराठीरोजगार
साक्री तालुक्यातलं १७५० घरांचं कासारे गाव. इथे राहणारे भटू आणि भारती. या दांपत्याने लाकडाची एक बैलगाडी तयार केली. तिला रंगर���गोटी करायलाही त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. तरीही ती इतकी सुंदर होती की एका स्थानिक व्यक्तीनं ती तात्काळ विकत घेतली. इथूनच त्यांचा व्यवसाय सुरु झाला.