मराठी माणसांनी मराठी माणसांची मराठी माणसांसाठी बनवलेली संस्था! जगभरातील मराठी माणसांना एकत्र करुन त्यांचे आयुष्य अधिक सुखकर, सुंदर करणे आणि मराठीचा वारसा जपणे!
महाराजांसमोर पहिला दिवा...
महाराष्ट्रावर पसरलेला अन्याय आणि दुर्दैवाचा अंधकार त्यां��ी दूर केला...
नरकासुरास मारुन नरकचतुर्दशी त्यांनी केली...
म्हणून महाराष्ट्रात स्वराज्याचा दिवाळसण साजरा होऊ शकला...
दिवाळीच्या अनेक शुभेच्छा...
Mumbai Film Company will be presenting series of Marathi Short Films made by some creative young minds.
‘Taar’ is one such amazing tale of a postman
Featuring- Nagraj Manjule
Directed By- Pankaj Sonawane
An Illusion Ethereal Studios Production
Teaser Coming Soon
@mfc
.@subodhbhave
तुमच्या एन्ट्रीला पडणाऱ्या टाळ्या फक्त तुमच्यासाठी नाही, वसंत कानेटकरांपासून काशिनाथ घाणेकरांपर्यंत आणि प्रभाकर पणशीकरांपासून चित्तरंजन कोल्हटकरांपर्यंत सर्वांना आदरांजली असेल.
खुप मोठे काम करत आहे अश्रूची टीम.
#मराठी रंगदेवतेचा आशीर्वाद तुमच्यावर अखंड राहील.
सुबोध भावे @subodhbhave यांनी खुप छान प्रश्न विचारला आहे. जास्त वोट्स निर्मात्यांना पुढील दोन ���र्षांसाठी मार्गदर्शक ठरावेत.
(टिप: आमचीही प्रतिक्रिया जास्त वोट पडलेलाच पर्याय आहे.)#म #मराठी
Namaskar. Aaj mere pujya pitaji Master Deenanath Mangeshkar ji ki 119 vi jayanti hai. Hum sab Mangeshkar unke pavan charano’n ko vandan karke unka aashirwad maangte hain.https://t.co/Tx7QeVPEln