धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी.एवढ्या जगात माय मानतो मराठी. महाराष्ट्राचे हिंदीकरण थांबवणे. मराठीला संघराज्याच्या व्यवहाराच्या भाषेचा दर्जा प्राप्त करून देणे.
हनुमान जयंत्योत्सवाचा सण आपण साजरा करताना कोणते व्हिडिओ सामायिक करून साजरा करणार?
#मराठी की अमराठी?
.
खाली काही गाणी दिली आहेत. आपणही आपल्या आवडीची गाणी सुचवा.
.
#हनुमान_जन्मोत्सव#हनुमानजयंती
मराठी पर्याय निवडून पण जर अडचण सोडवायची असेल तर हिंदी पर्याय निवडा असं सांगण्यात आलं. निर्लज्ज ग्राहक प्रतिनिधीने हे लेखी सुद्धा दिल आहे. #म#StopHindiImposition#महाराष्ट्रात_मराठीच
थोर चित्रकार राजा रवी वर्मा ह्यांनी चितारलेली मराठमोळी सीताबाई!
#मराठी#रामनवमी
हे चित्र राजा रवी वर्मा ह्याच्या लोणावळा येथील रवी वर्मा प्रेस् ने छापलेलं ऐतिहासिक चित्र!
शुण्य नागरी भावना स्वच्छतेचा अभाव असलेले गुजर मारवाडी जैन युपी बिहारी फेरीवाले भैय्ये अश्या प्रकारे मुंबई रोज नासवतात आणि हे चार दिवस मराठी माणूस मुंबईत आला म्हणून घाण झाली सांगून हा👇 तमाशा मराठी माणसाला करून दाखवत आहेत...
भोजपुरी जनता पक्षाला मतदान, स्वकीयांना डावलून परप्रांतीयांना कुरवाळण्याचे परिणाम. मराठी माणसाचं गणित गंडलंय दिल्लीचे तख्त राखायचं नसतं फोडायचं असतं.
मुंबईत गावाकडची लोक आली ,ते मोठ्या शॉप मध्ये गेले, रस्त्यावर खेळले ते आल्याने घाण झाली
ते गेल्यावर घाण सा��� करायला पाणी वापरले, ही लोक Parasite आहेत ही भाषा जी आंदोलनकर्त्यांनी वापरली याला दुसऱ्या भाषेत ’ सामाजिक अस्पृश्यता ’ म्हणतात !
गावाकडची लोक दिसायला,वागायला तुमच्यासारखी नाही म्हणून त्यांना हिणवणे ही अस्पृश्यताच आहे! तुम्हाला पटले नाही म्हणून त्यांना लेबल लावणे हे तुमचे वैचारिक मागासलेपण आ��े. #वैचारिकदारिद्य्र #महाराष्ट्र
मराठा आंदोलन संपताच CSMT स्टेशनलगत अनधिकृत फेरीवाल्यांची दुकाने लागायला सुरवात. सन्माननीय न्यायमूर्ती, हायकोर्ट यांना कसे टॅग करायचे कोणी सांगेल का? @mybmc@CMOMaharashtra इथे सुद्धा कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे.
मराठी पोरांनो लढा संपला नाही
मुंबईतल्या खाजगी नोकऱ्या,इथले लहान सहान व्यवसाय हातात घ्यायचे आहेत, तुम्हाला वाटत असेल मुंबईत तुम्ही पाहुणे होतात, पण नाही, तुमच्या हक्काच्या मुंबईत होतात.
चला रोजगाराकडे लक्ष देऊ.
घरच्याना भेटून या, पुन्हा रस्त्यावरील व्यवसायासाठी, नोकऱ्यासाठी भेटूया
परप्रांतीय कोकणात धंदे उभारत आहे�� आणि आपण मुग गिळून गप्प आहोत. ही गाडी लांजा येथे धंदा करत आहे. राजस्थानातून बऱ्याचश्या गाड्या कोकणात येत आहेत आणि आपले धंदे आणि समाज उभारत आहेत.
@MMVD_RTO आपण ह्यावर योग्य ती कारवाई कराल ही अपेक्षा.
आंदोलन संपताच छत्रपती शिव���जी महाराज टर्मिनल स्टेशनलगत अनधिकृत फेरीवाल्यांची दुकाने लागायला सुरवात. सन्माननीय न्यायमूर्ती यांच्यापर्यंत हे पोहचवले पाहिजे @mybmc @CMOMaharashtra @MumbaiPolice इथे सुद्धा कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन होतेय..
आताही नागरिकांना त्रास होतोच
@mybmcWardA
रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले, विक्रेते, अनधिकृत झोपडपट्ट्या ह्यांच्याने ह्या खासदार महाशयांना त्रास होत नाही का? रोज मुंबईत येत असलेले लोंढे दिसत नाहीत? @mili
In light of the recent protests that brought #Mumbai to a near standstill, I’ve written to CM @Dev_Fadnavis ji.
While every Indian has the right to protest, SOPs must ensure that #Maharashtra’s political & economic nerve centre is not paralysed.
@mieknathshinde
यामुळे त्रास होत नाही का? @milinddeora
मुंबईत आलेल���या मराठी माणसांमुळे त्रास होतो म्हणणारे... रस्ते चौक फेरीवाल्यांनी अडवलेले असतात तेव्हा कुठं असता.
आता बघू किती फेरीवाले मोकळे करता.
एक गोष्ट लक्षात ठेवा मुंबई तुम्ही विकत नाही घेतली, मराठी माणसांनी तुम्हाला राजकारणात मोठे केलं
लोकतांत्रिक मूल्यों के सशक्त प्रतिनिधि एवं महान समाज सुधारक 'राजर्षि' छत्रपति शाहू महाराज जी की जयंती पर उन्हें कोटी कोटी नमन!
सामाजिक न्याय एवं शिक्षा के क्षेत्र में किए गए आपके कार्य सदैव प्रेरणा प्रदान करते रहेंगे।