@BJP4Maharashtra *मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, मराठा आरक्षण रद्द निर्णयामुळे 2014 पासून नियुक्ती च्या प्रतीक्षेत असलेल्या ESBC, SEBC, EWS उमेदवारांना तातडीने अधिसंख्य पद निर्मिती करून नोकरी मधे सामावून घ्या ही विनंती..!*
@mieknathshinde@Dev_Fadnavis#JoinUs
@Dev_Fadnavis *मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, मराठा आरक्षण रद्द निर्णयामुळे 2014 पासून नियुक्ती च्या प्रतीक्षेत असलेल्या ESBC, SEBC, EWS उमेदवारांना उद्या पासून सुरु होणाऱ्याअधिवेशनात अधिसंख्य पद निर्मिती करून नोकरी मधे सामावून घ्या ही विनंती..!*

@Dev_Fadnavis *मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, मराठा आरक्षण रद्द निर्णयामुळे 2014 पासून नियुक्ती च्या प्रतीक्षेत असलेल्या ESBC, SEBC, EWS उमेदवारांना उद्या पासून सुरु होणाऱ्याअधिवेशनात अधिसंख्य पद निर्मिती करून नोकरी मधे सामावून घ्या ही विनंती..!
@Dev_Fadnavis *मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, मराठा आरक्षण रद्द निर्णयामुळे 2014 पासून नियुक्ती च्या प्रतीक्षेत असलेल्या ESBC, SEBC, EWS उमेदवारांना उद्या पासून सुरु होणाऱ्याअधिवेशनात अधिसंख्य पद निर्मिती करून नोकरी मधे सामावून घ्या ही विनंती.
@Dev_Fadnavis *मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, मराठा आरक्षण रद्द निर्णयामुळे 2014 पासून नियुक्ती च्या प्रतीक्षेत असलेल्या ESBC, SEBC, EWS उमेदवारांना उद्या पासून सुरु होणाऱ्याअधिवेशनात अधिसंख्य पद निर्मिती करून नोकरी मधे सामावून घ्या ही विनंती..!*
@Dev_Fadnavis साहेब
आता तरी न्याय मिळेल का , आम्हाला न्याय मिळवून देणारा देव माणूस ह्या जगात नाही , त्याच्या जिवंत पणी न्याय मिळाला नाही कमीत कमी मृत्यू नंतर तरी न्याय मिळावा ...
#Joining for sebc ..
अमर रहे ..अमर रहे मेटे साहेब अमर रहे
साहेब

प्रख्यात तबलावादक पंडित सुरेश तळवलकर, जादुगार विजय रघुवीर यांना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, प्रख्यात जीवनशैली प्रशिक्षक आणि प्रेरक वक्ते गौर गोपाल दास आणि माझ्या हस्ते प्रदान केला. या सर्व महनियांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
@mieknathshinde *मा.देवेंद्र फडणवीस साहेब मराठा आरक्षण रद्द निर्णयामुळे 2014 आणि 2019 पासून नियुक्ती च्या प्रतीक्षेत असलेल्या ESBC, SEBC, EWS उमेदवारांना तातडीने अधिसंख्य पद निर्मिती करून नोकरी मधे सामावून घ्या ही विनंती*.... !
@Avinash41119034@Dev_Fadnavis साहेब SEBC मुलानला काय तुमच्या मागे आयुष्यभर झेंडे घेवून फिरायचं का ?मराठा आरक्षण तुम्ही राजकारणी देता पण ते किती दिवस टिकते ?आरक्षण असते तेव्हा जाहिराती निगत्यात आणि नियुक्ती द्यायच्या वेळी आरक्षण रद्द होते.2014व 2019 या मराठा तरुणांची चूक काय.?का त्यांच्या आयुष्याशी खेळताय?
@Rohankunjir7@mieknathshinde साहेब sebc मुला सोबत 2 वर्षा पासून राज्य सरकार गेम करत आलाय.... आता तुम्हीच यामध्ये बदल करा... आम्हाला न्याय द्या..... फक्त मतदान पुरता वाफर नका करू
@DSsalunkhe23 @mieknathshinde@Dev_Fadnavis@CMOMaharashtra माननीय शिंदे साहेब यांनी छत्रपतींचे वंशज यांना दिलेला मराठा मुलांच्या नियुक्तीचा शब्द पाळून छत्रपतींच्या गादींचा मान राखावा ही विनंती.
काल झालेल्या कॅबिनेट मधे जनतेच्या हिताचे निर्णय घेतल्या बद्दल @mieknathshinde@Dev_Fadnavis यांचे आभार. असाच एक शासन निर्णय मराठा विद्यार्थ्यांच्या नियुक्ती चा घ्याल ही अपेक्षा..!
दोन वर्षे झाली निवड होऊन अजून ही बेरोजगार.
@CMOMaharashtra
आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत की आमचे आरक्षण याच ठिकाणी लपलेले आहे. OBC ची संख्या फुगीर दाखवून OBC ना वाढीव आरक्षण दिलेले आहे.@mieknathshinde साहेब कृपया आपल्या काळात तरी आरक्षणाचा हा घोळ मिटवा मराठा समाजाला obc मधून 16% आरक्षण लागू करा.