पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी अजूनही Question Bank न उपलब्ध झाल्याने,परीक्षा संचालक डॉ. काकडे सरांशी संपर्क केला असता,तांत्रिक अडचणींमुळे Question Bank upload होऊ शकली नाही.पुढील २ तासात Question Bank उपलब्ध होईल असे सांगितले आहे@MHstudentsVoice @masu4justice
कोरोना वाढतोय, राज्यांनी गाफिल राहू नका : केंद्राचे राज्यांना पत्र @rajeshtope1 विद्यापीठातील वसतिगृहातसुद्धा कोरोनाचा शिरकाव झाला आहे @samant_uday
लवकरच Covid SOP for Colleges जाहीर करावी, नाहीतर सरकारने जबाबदारी घ्यावी @CMOMaharashtra@AUThackeray@republic@aajtak@TV9Marathi
आपण सत्तेत असेपर्यंत हा निर्णय होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. झालंय असं आपण मागणी करायची,अजितदादांनी सरळसेवा #MPSC कडून घेण्यास आधीच अमान्य केल आहे. एकाच पक्षाने भिन्न मते दाखवून विद्यार्थांना आशेवर ठेवायचं. निर्णय मात्र घ्यायचा नाही
सरकार तुमचे, सत्ता तुमची,घ्या ना निर्णय.
महाराष्ट्रातील बर्याच बसस्थानकांमध्ये वेळापत्रक नसुन, प्रवाशांची गैरसोय होत आहे, तरी माझी प्रशासनाला एक विनंती आहे की, लवकरात लवकर वेळापत्रक अद्ययावत करुन बसस्थानकांमध्ये लावावे. @msrtcofficial@advanilparab
विद्यापीठांची न्यायालयाच्या निर्णयाला केराची टोपली, उच्च शिक्षण विभाग विद्यापीठांपुढे हतबल असल्यास राज्यपालांमार्फत निर्णय घ्यावा ही विनंती उच्च शिक्षण विभागाचे शिक्षणसंचालक यांना केली@samant_uday @TV9Marathi @mataonline @MHstudentsVoice
राज्यात परीक्षा पद्धती समान असावी, वेगवेगळ्या परीक्षा पध्दतीमुळे विद्यार्थ्यांमधे अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. अशा परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये तफावत निर्माण होऊन याचा परिणाम नोकरी व पुढील शिक्षणावर होईल.
सचिन पांडुळे
(पुणे शहराध्यक्ष, युक्रांद)
विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेणारी तुमचे पदाधिकारी मागणी करीत आहेत.विद्यार्थ्यांच्या नाही तर किमान स्वपक्षातील कार्यकर्त्यांना तरी न्याय द्या...
#जागो_उदयसामंत_जागो@samant_uday@Mpsc_Andolan
सर्वांनी लक्षात ठेवा ज्या पक्षाने विद्यार्थी च्या भविष्याशी खेल केला त्यांना यापुढे प्रत्येक निवडणुकी मध्ये घरी बसवायचं @balusha_Unity @vishaSpeaks@anubha1812