@Muthootgoldloan since morning your automated tele-caller is calling me every hour for the gold loan I didn’t enquired!! This is invasion of my private time and space. @TRAI please take appropriate action on such callers.
Mulund to BKC travel takes 2 hrs by EEH, That is 10km/hr… why the extra lane is not opened throughout the route?? रोज सकाळी डोक्याला ताप करून घ्यायचा का आम्ही??
संध्याकाळीही तेच!!
@MTPHereToHelp
बंदी असूनही बरेच जण मुलुंड पूर्व येथील छत्रपती संभाजीराजे मैदानात पाळीव कुत्रे घेऊन येतात. आधीच भटके कुत्रेदेखील आहेत. जॉगिंग ट्रॅकवर बऱ्याच ठिकाणी घाण करून ठेवतात. कृपया योग्य ती कारवाई करावी.@mybmc
४. माणुसकी म्हणून एखाद्या वेळेस पुजाऱ्यांनी उदारता दाखवली असती तर त्यांच्यावर देवीचा कोप झाला असता की कृपा झाली असती?
आशा करतो की ते जोडपे अंबाबाईच्या दारातून निराश होऊन गेले नसेल. @shriambabai
आज सकाळी ७ वाजता अंबाबाई मंदिर, कोल्हापूर येथे घडलेला किस्सा - आंध्र प्रदेश वरून आलेले एक तेलुगू वयस्कर जोडपे मुख्य दर्शन रांगेत उभे होते. देवीचे दर्शन घेताना त्यांनी आणलेली एक साडी देवीला मानवण्यासाठी म्हणून पुजाऱ्यांच्या हातात दिली.
१. हे असे नियम कोण बनवतो?
२. ती साडी देवीच्या पायाला लावली नव्हती, आणि असती तरी त्या जोडप्याला परत का मिळू नये?
३. साडीची किंमत त्यांनी प्रामाणिकपणे १५००० (पंधरा हजार रुपये) स्वतःहून सांगितले. जर ते ५०० रुपये सांगून तिथल्या तिथे जर पुजाऱ्यांना ५०० दिले असते तर साडी दिली असती?
साडी होती आणि त्याची किंमत १५०००/- रुपये होती. मी स्वतः पुजारी आणि सुरक्षारक्षकांना विनंती केली की साडी इथेच आहे तर कृपया त्यांना परत द्या. ह्यावर दोघांनीही नकार दिला. मी हया पलीकडे काहीच करू शकलो नाही.
तिथेच एका मोठ्या पात्रात ठेवली होती. ते जोडपे अगदीच हवालदील झाले. “जर तुम्हाला साडी परत हवी असल्यास साडीची किंमत फेडूनच ती परत मिळेल, आणि हा ईथला नियम आहे” असे पुजाऱ्यांकडून सांगण्यात आले. मी हस्तक्षेप केल्यावर समजले की ती साडी त्या जोडप्याच्या मुलीच्या लग्नासाठी घेतलेली साडी.
नंतर बराच वेळ ते तिथे साडी परत मिळेल हया अपेक्षेने थांबले. सुरक्षारक्षकाने हटकले असता त्यांनी साडी परत देण्याची विनंती केली. परंतु आता ही साडी देवीला “अर्पण” झाली असून तुम्हाला ती परत मिळणार नाही असे त्याला सांगितले. खरंतर ती साडी देवी पर्यंत नेलीदेखिल नव्हती.
@MTPHereToHelp कनेक्टरने बीकेसीमध्ये उतरल्यानंतर लगेच लेफ्ट न घेता ट्राफिक सरळ वन बीकेसी पर्यंत नेल्यास जो बॉटलनेक उलट दिशेला प्रियदर्शनीपर्यंत होत आहे तो कमी होईल असे वाटते. कृपया ह्यावर विचार व्हावा.
@zomato day by day your service is downgrading. My order is delayed by 20 min after ETA of 30 min, and your chatbot is asking me for penalty if I cancel the same!!! Wow!
आपल्या बसेस कमी झाल्यात. ज्या आहेत त्या लहान आहेत. त्यातही दोन बसमधील वेळ वाढलीय. AC च्या नावाखाली इतकी वाईट अवस्था आहे . पावसाचे पाणी आत गळतेय. ओलाव्याची दुर्गंधी पसरलीय. प्रवाशांचा जीव गुदमरतोय.गेल्या दहा वर्षांत बेस्टची ही अवस्था. A-403 mulund - Andheri
@aaplibest@mybmc
@zomato order delayed by 20 min. That too delivered with wrong item! Your chatbot is not responding. PATHETIC!!! wasted 1 hr of office going morning time.
This cab driver left me and my family stranded on the street by cancelling the ride at the last moment.He didn't even answer the calls. No support given by operator @inDrive . @MTPHereToHelp seeking proper action by you on both driver and operating agency.