📍महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा:
जलसंपदा, जलसंधारण, पाणीपुरवठा विभागाने त्वरीत वर्ग एक आणि वर्ग दोन पदभरती बाबतचे पद मागणीपत्र लोकसेवा आयोगास पाठवून द्यावे.
#WCD#WRD@girishdmahajan@SanjayDRathods
खूप गाजावाजा करून वर्णनात्मक परीक्षा पद्धती लागू केली परंतु त्याचे सर्वात जास्त दुष्परिणाम अभि��ांत्रिकी विद्यार्थ्यांवर झाले आहेत. @mpsc_office ने याबाबत विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आरोपांचे स्पष्टीकरण द्यावे.
१७ फेब्रुवारी रोजी #MPSC E-news latter मधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या #MES २०२४ साठीच्या जागा एका दिवसात म्हणजे १८ फेब्रुवारी रोजी #MES २०२५ साठी जातात. #MES २०२४ ही फक्त जलसंधारण विभागाच्या ४५ ���गासाठीच राहील का?
@BaliramDoleyINC
@suvishelke
@Dhananjay_AAP
@Dev_Fadnavis
@RRPSpeaks मा. रोहित दादा पवार,जलसंधारण विभागात नव्याने निवड झालेले 670 जलसंधारण अधिकारी मागील 4 महिन्यांपासून सर्व भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहोत . कृपया आपण या बद्दल पाठपुरावा करावा ही विनंती.
@RRPSpeaks महोदय,
मृद व जलसंधारण विभागातील नवनियुक्त अभियंते गेल्या ३-४ महिन्यापासून नियुक्ती ची वाट बघताहेत अद्याप नियुुक्ती नाही ६७० कुटुंबीय खोलंबलेत नियुक्ती ची वाट बघून....🙏🙏
@SanjayDRathods आदरणीय साहेब आपण म्हंटल्याप्रमाणे 8 दिवस पैकी 6 दिवस निघून गेले तरी देखील अजून नियुक्ती बदल काहीच UPDATE मिळालेली नाही
आपणास विनंती कृपया भावी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर नियुक्ती देऊन त्यांना सेवेत घेऊन त्यांच्या प्रश्न मार्गी लावावा ही विनंती .🙏🙏
@solase_akshay@SanjayDRathods आदरणीय साहेब आपण म्हंटल्याप्रमाणे 8 दिवस पैकी 6 दिवस निघून गेले तरी देखील अजून नियुक्ती बदल काहीच UPDATE मिळालेली नाही
आपणास विनंती कृपया भावी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर नियुक्ती देऊन त्यांना सेवेत घेऊन त्यांच्या प्रश्न मार्गी लावावा ही विनंती .
@SanjayDRathods@naikindranil
@solase_akshay@SanjayDRathods आदरणीय साहेब आपण म्हंटल्याप्रमाणे 8 दिवस पैकी 6 दिवस निघून गेले तरी देखील अजून नियुक्ती बदल काहीच UPDATE मिळालेली नाही
आपणास विनंती कृपया भावी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर नियुक्ती देऊन त्यांना सेवेत घेऊन त्यांच्या प्रश्न मार्गी लावावा ही विनंती
@SanjayDRathods आदरणीय साहेब आपल्या 29 जानेवारी च्या ह्या ट्विट प्रमाणे येत्या 8 दिवसात आम्हाला नियुक्ती देण्यात येणार होती पण आज 6 दिवस ओलांडून गेले तरी काहीच नियुक्ती बदल काहीच Update नाही.
कृपया या विषयी दखल घेऊन लवकर आम्हाला या बेरोजगारी मधून बाहेर कडण्यात यावे ही नम्र विनंती .
@Dev_Fadnavis ji @mieknathshinde ji @AjitPawarSpeaks ji अतिशय गंभीर बाब असून तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा अजून एक घोटाळा ----?????@mybmc तात्काळ खाजगी केंद्र बदला अजून वेळ आहे. सायबर कॅफे मध्ये परीक्षा केंद्र?????
📍 जलसंपदा विभागात कनिष्ठ अ���ियंता १५३५ पदे रिक्त आहेत आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक २४५६ पदे रिक्त आहेत. आदरणीय @girishdmahajan साहेब कृपया जलसंपदा विभागांत १००% रिक्त पदभरती करावी ही नम्र विनंती 🙏
@Deepakk75058621